आजपासून लागू होणाऱ्या ‘टेलिकॉम कायदा- २०२३’तील तरतुदी आणीबाणीचीच आठवण देणाऱ्या ठरतील… सरकारला लोकांवर, पत्रकारांवर पाळत ठेवण्याची आणि संदेश अडवण्याची मुभा या कायद्यातील मोघम तरतुदींमुळे मिळू शकतेच, शिवाय आणखी आक्षेपही आहेत… By के. चंद्रकांतJune 26, 2024 08:48 IST
‘एआय’च्या साह्याने ‘मेटा’ पकडतेय फेसबुक, इन्स्टाग्रामवरची वयचोरी! मुले कोणाशी संपर्क साधतात, कोणाशी जोडले जातात, याचा एआयद्वारे पाठपुरावा करून अशी खाती ओळखण्याची पद्धत विकसित करण्यात आली आहे. By संजय जाधवJune 23, 2024 23:24 IST
एका लाखाच्या मोबदल्यात चार लाख! फेसबुकवर जाहिरात पाहिली अन् चप्पल विक्रेता… एक लाखाच्या बदल्यात चार लाख रुपये देणार, अशी जाहिरात चक्क फेसबुकवर टाकण्यात आली. By लोकसत्ता टीमMay 30, 2024 19:39 IST
दोन पानी रेझ्युमेने मिळवून दिली Google अन् Microsoft कंपनीत नोकरीची संधी! पाहा सोनाक्षी पांड्येचा प्रवास ‘FAANG’ मध्ये म्हणजेच फेसबुक, ॲमेझॉन, ॲपल, नेटफ्लिक्स व गूगल यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, मायक्रोसॉफ्ट आणि… By लोकसत्ता ऑनलाइनMay 22, 2024 12:45 IST
हॅक नाही डाऊन! फेसबुक, इन्स्टाग्राम लॉग इन करताना अडचणी आल्याने नेटकऱ्यांची ‘एक्स’कडे धाव गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया खाती हॅक होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.त्यामुळे अशा प्रकारे सोशल मीडिया डाऊन झाल्यास वापरकर्ते घाबरतात. By लोकसत्ता ऑनलाइनMay 15, 2024 14:31 IST
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न प्रियकराने तिचे सर्व अश्लिल छायाचित्र आणि शारीरिक संबंधाच्या चित्रफिती नवरदेवाच्या मोबाईलवर पाठविल्या. By लोकसत्ता टीमApril 20, 2024 23:30 IST
“बायको परत मिळवून द्या, फेसबुक मित्राबरोबर पळाली…’ नवऱ्याची उच्च न्यायालयात धाव फेसबुक मित्रासोबत बायको पळून गेल्याने तिला परत आणण्यासाठी नवऱ्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. By लोकसत्ता टीमApril 17, 2024 12:20 IST
इन्स्टाग्राम, फेसबुकवर शहीद शब्द लिहिण्यावर बंदी? का झाला असा निर्णय? प्रीमियम स्टोरी शहीद हा शब्द आपण लिहीत असलेल्या पोस्टमध्ये सहज येऊ शकतो. आपल्याला जरी हा शब्द सामान्य वाटत असला तरी मेटाने या… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: March 30, 2024 10:01 IST
खळबळजनक..! आमदार किशोर जोरगेवार यांचे फेसबुक व ट्विटर अकाऊंट हॅक, हॅक केल्यानंतर पोस्ट… महायुतीत सहभागी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचे फेसबुक व ट्विटर अकाऊंट हॅक करून त्यावरून पोस्ट केल्याची बाब समोर आल्याने… By लोकसत्ता टीमMarch 27, 2024 10:49 IST
सुनेत्रा पवारांनी अजित पवारांना दिली श्रीकृष्णाची उपमा, म्हणाल्या, “श्रीकृष्णाविरोधातही भावकी..” सुनेत्रा पवार यांनी एक सूचक पोस्ट केली आहे, या पोस्टची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 27, 2024 08:45 IST
फेसबुक, इन्स्टाग्राम डाउन होताच एलॉन मस्क यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, “आमचं सर्व्हर…” पाहा POST Instagram, Facebook down: ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरुन एक पोस्ट करत फेसबुक आणि इन्स्टाग्रामची खिल्ली उडवली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 6, 2024 11:57 IST
हुश्श! फेसबूक-इन्स्टाग्राम सुरु झालं रे बाबा! युजर्सचा जीव भांड्यात, नेमकं काय घडलं होतं? फेसबूक, इन्स्टाग्रामसह मेटाच्या ठप्प झालेल्या सेवा आता सुरू झाल्या आहेत. फेसबूक आणि इन्स्टाग्राम सुरू झाल्याने युजर्सनी सुटकेचा निःश्वास सोडला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 6, 2024 00:08 IST
उद्यापासून ‘या’ राशींच्या नशीबी अफाट पैसा? १२ महिन्यांनी बुधदेव स्वतःच्या घरात येताच तिजोरीत वाढेल धन, सुरू होणार सुवर्णकाळ!
Sharad Pawar : “…तो प्रश्न विचारण्याची गरज नव्हती”, शरद पवारांनी भर कार्यक्रमात जितेंद्र आव्हाडांचे कान टोचले
कुटुंबीयांचा विरोध ते १६ वर्षांचा सुखी संसार; गिरीश ओक व पल्लवी ओक यांची प्रेमकहाणी आहे खूपच खास, म्हणाले…
“माझ्या छातीवर हात…”, भररस्त्यात तरुणीचा बाइक चालकाबरोबर राडा; पण कारण ऐकून धक्का बसेल, VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कोणाची
9 प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; महिलांनो सावधान! ‘ही’ ६ धोकादायक लक्षणं वेळेत ओळखा; असू शकते कॅन्सरची सुरुवात
Sharad Pawar : “…तो प्रश्न विचारण्याची गरज नव्हती”, शरद पवारांनी भर कार्यक्रमात जितेंद्र आव्हाडांचे कान टोचले
IND vs PAK: पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी वाजलं ‘जलेबी बेबी’ गाणं, पाक खेळाडूंच्या प्रतिक्रिया पाहून…, VIDEO व्हायरल