Maharashtra agricultural universities hiring news in marathi
गट क, ड संवर्गातील पदभरतीला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद कारण काय?

उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक १० मार्चपासून उपलब्ध करून देण्यात आली.

agriculture minister decisions on transfers in transfers
कृषी विभागातील बदल्यांबाबत मोठा निर्णय; कृषिमंत्री कोकाटे यांनी केले अधिकारांचे विकेंद्रीकरण

कृषिमंत्री म्हणून माझ्याकडे बदल्याचे कोणतेही अधिकार ठेवणार नाही, अगदी अपवादात्मक परिस्थितीच मी लक्ष घालेन, असेही कोकाटे यांनी सांगितले.

artificial intelligence in the agriculture sector
कृषी विभागाचा कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत मोठा निर्णय

राज्य सरकारच्या पातळीवर प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. कृषी क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेवर भर दिला जात…

this year monsoon brought great relief to agriculture and allied sectors
कृषी क्षेत्राला दमदार पावसाचा दिलासा; उत्पादनात उच्चांकाचा अंदाज

यंदाच्या पावसाळ्यात राज्यात सरासरीच्या ११६.८ टक्के पाऊस पडला. त्यामुळे खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी पाण्याची उपलब्धता चांगली राहिली.

A five star review of the agricultural sector from a hotel Mumbai news
हॉटेलमधून कृषी क्षेत्राचा ‘पंचतारांकित’ आढावा प्रीमियम स्टोरी

कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया विषयाची संयुक्त संसदीय समिती तीन दिवसांच्या मुंबई भेटीवर शुक्रवारपासून येत आहे.

Haryana BJP President Mohan Lal Badoli and Mandi MP Kangana Ranaut
Kangana Ranuat : “कंगना रणौत बरळत असतात, पक्षाची भूमिका…”, कृषी कायद्याबाबत केलेल्या विधानावरून भाजपा नेत्यांनीच टोचले कान!

कंगना रणौत यांनी कृषी कायदे परत आणण्याकरता शेतकऱ्यांनाच आवाहन केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर प्रचंड टीका झाली.

Digital Revolution in Indian Agriculture
विश्लेषण : कृषी क्षेत्रातही होणार डिजिटल क्रांती? काय आहेत केंद्र सरकारच्या योजना?

कृषी क्षेत्रात डिजिटल क्रांती करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. यासाठी कृषी क्षेत्रातील सर्व प्रकारच्या पायाभूत व्यवस्थेचे डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे.

admission date for agriculture course
कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला मुदतवाढ; प्रवेशाची पहिली यादी ४ ऑगस्ट रोजी

विविध कारणांमुळे कृषी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

article about agritourism in india scope of agritourism in india
सफरनामा : वारे कृषी पर्यटनाचे

कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकरी आपली शेती फायदेशीर आणि प्रयोगशील करू लागले आहेत. कृषी पर्यटनामुळे पर्यटन व्यवसायाला बळकटी मिळू लागली आहे.

gtri report says 51 5 percent agri exports from just 5 products
‘भारताची कृषी निर्यात असुरक्षित’; ‘जीटीआरआय’ अहवालाचे प्रतिपादन, तांदूळ-साखरेसह पाच उत्पादनांवर मदार धोक्याचा 

जागतिक व्यापार संघटनेतील काही सदस्य देशांनी भारताकडून साखर उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अंशदानाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

court hammer
कृषी प्राध्यापकांकडून ‘अतिप्रदान’ वेतनवसुलीचे आदेश

वस्तुत: ही अधिकची रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यासाठी चार वर्षांपूर्वी राज्य शासनाने कालबद्ध कार्यक्रमही आखला होता.

What PM Modi Said?
रद्द केलेले कृषी कायदे मोदी सरकार परत आणणार? भाजपा नेत्याचा मोठा दावा; म्हणाले…

केंद्र सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये सादर केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या रोषानंतर मागे घेतले होते. तेच कायदे नव्या सुधारणांसह परत आणणार…

संबंधित बातम्या