राज्य सरकारने अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन बाधितांना तीन हेक्टरच्या मर्यादेत मदतीची घोषणा केली होती. पण, आजवर एनडीआरएफच्या निकषानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेत…
हातात सरकारविरोधी फलक घेत शेतकऱ्यांनी संविधान चौकात निदर्शने केली. यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्थान केले.