scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

वित्त क्षेत्रातील विविध संधी

वित्त क्षेत्राची भूल अनेकांना पडते, मात्र या क्षेत्राबाबत नेमकी आणि अद्ययावत माहिती असतेच, असे नाही. या क्षेत्रात समाविष्ट झालेले विभाग,…

आर्थिक मदतीचे ठराव मंजूर करूनही पालिकेचा खेळाडूंना ‘ठेंगा’

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना एक ते पाच लाखांची आर्थिक मदत करण्याची घोषणा ‘श्रीमंत’ महापालिकेने वेळोवेळी केली. मात्र, त्याची…

वित्त-नाविन्य : ओळख गमावून तर बसला नाहीत ना!

देशभरात वेगवेगळी बनावट नाव-ओळखी धारण करून लक्षावधी लोकांना गंडा घालणारे ‘स्टॉक गुरू’ खैरे दाम्पत्य अलीकडेच पोलिसांच्या तावडीत सापडले. ‘ओळख चोरी’…

‘अर्थ’पूर्ण : गृहिणींची अल्पबचत!

महाराष्ट्रात अशा खूप गृहिणी असतील की ज्यांच्या जवळ अशी अडीअडचणीसाठी म्हणून बाजूला काढून ठेवलेली रक्कम असेल. ती आपल्या नावावर गुंतवावी…

अर्थ-वाणिज्य चर्चासत्राचा समारोप

विदर्भ कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थ-वाणिज्य शिक्षक मंडळाच्या दोन दिवसांच्या चर्चासत्रात २२ शिक्षकांनी लघुशोध प्रबंध सादर केले.

दामदुप्पट ठेवींचे आमिष; नव्वद लाखांस गंडविले

फायनान्स कंपनीत दामदुप्पट ठेव योजनेचे आमिष दाखवून सामान्य मध्यमवर्गीय ठेवीदारांना ९० लाखांना गंडविल्याप्रकरणी सहाजणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

कोल्हापूरमध्ये जिल्हा बँक, नाबार्डकडून शेतकऱ्यांना १ हजार कोटींचा अर्थपुरवठा

कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा बँक व नाबार्डने १ हजार कोटींचा अर्थपुरवठा शेतकऱ्यांना केला आहे. शेती पाणीपुरवठयासह सहकारी संस्थांना थेट अर्थसाह्य नाबार्डकडून…

संबंधित बातम्या