scorecardresearch

sandal shop caught fire in nalasopara
Diwali 2025: वसई विरारमध्ये अग्नितांडव सुरूच ! एकाच दिवशी दोन ठिकाणी लागली आग

मंगळवारी संध्याकाळी नालासोपारा येथे एका चप्पल दुकानांना तर विरारमध्ये एका चारचाकी वाहनाला आग लागल्याची घटना घडली आहे.

fire breakouts in Nagpur
नागपुरात दिवाळीत अग्नीतांडव! फटाक्यांमुळे सहा ठिकाणी आगी,रिलायन्स स्मार्ट स्टोर भस्मसात

या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र लाखो रुपयांचे मालमत्ता आणि वस्तूंचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

navi Mumbai in one day four fire incidents
नवी मुंबईत एका दिवसात चार आगीच्या घटना.. कामोठे, वाशी,तुर्भे पाठोपाठ सानपाडा येथेही आगीच्या घटना.. ऐन दिवाळीत शोककळा…

वाशीतील रहेजा संकुलात लागलेल्या आगीत चौघांचा तर कामोठेत दोघांचा मृत्यू झाला त्याच रात्री तुर्भे आणि सानपाडा येथेही आगीच्या घटना घडल्या…

Pimpri fire incidents
पिंपरीत सोळा तासांत १७ आगीच्या घटना; ६० विद्युत दुचाकी जळून खाक

पिंपरी-चिंचवड शहरात २० ऑक्टोबर रोजी दुपारी पावणेबारा ते पहाटे पावणेचार या सोळा तासांच्या कालावधीत ठिकठिकाणी आगीच्या १७ घटना घडल्या

Jogeshwari fire news
Vashi Fire Incident: अंथरूणातून उठाताच आले नाही, धुराने श्वास गुदमरला अन् काळाने घाला घातला…वाशीतील अग्नितांडवात कुटुंब उद्धवस्त

शहरास राज्यात दिवाळी उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र नवी मुंबईत नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपुजनाचा दिवस दुर्देवी ठरला.

fire awareness safety tips diwali celebration firecracker brigade mumbai
निष्काळजीपणामुळे दिवाळीत ११३ आगीच्या घटना; अग्निसुरक्षेचे पालन करण्याचे अग्निशमन दलातर्फे सातत्याने आवाहन…

मुंबई अग्निशमन दलाने फटाक्यांच्या काळजीपूर्वक वापरासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या असून, नागरिकांनी त्याचे पालन करून अपघात टाळावेत, असे आवाहन केले आहे.

Vashi fire incident, Raheja Residency fire, Vashi fire casualties, Mumbai fire safety, fire safety audit high-rise, MG Complex fire Vashi, emergency evacuation Vashi,
आम्ही सुरक्षित आहोत, असं म्हणत बाथरूममध्ये लपले आणि गुदमरल्याने मृत्यूने गाठले; वाशीत इमारतीला आग

वाशीतील सेक्टर १४, एम.जी. कॉम्प्लेक्समधील ‘रहेजा रेसिडेन्सी’ या १२ मजली इमारतीला सोमवारी (२० ऑक्टोबर) मध्यरात्री साडेबारा वाजता लागलेल्या भीषण आगीत…

diwali morning gas blast in kamothe sector 36 killed mother and daughert
सिलेंडर स्फोटाचा मोठा आवाज झाला…. आणि होत्याचं नव्हतं झालं…. कामोठे येथील स्फोटावेळी नेमक काय घडलं…

दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या पहाटे आनंदाचे वातावरण काळवंडवणारी एक भीषण दुर्घटना कामोठे उपनगरात घडली. सेक्टर ३६ येथील अंबे श्रद्धा इमारतीत झालेल्या गॅस…

massive fire broke out at furniture shop in RJ nagar virar east
विरार मध्ये फर्निचर दुकानाला भीषण आग; आगीत दुकान जळून खाक

मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास विरार पूर्वेच्या आर जे नगर येथे फर्निचर दुकानाला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान जळून…

fire accidents on Diwali
नवी मुंबई पाठोपाठ ठाण्यातही अग्नीतांडव

ठाण्यात देखील दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सहा वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सुदैवाने, ठाण्यातील कोणत्याही घटनेत जीवितहानी झालेली…

vasai virar electric dp fire news loksatta
ऐन दिवाळीत विरारमध्ये रोहित्राला भीषण आग, वाढत्या आग दुर्घटनांमुळे नागरिक भयभीत

सोमवारी सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना. ऐन दिवाळीत वसई विरारमध्ये विविध ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या.

संबंधित बातम्या