scorecardresearch

Mangala elephant, kamalapur government elephant camp , Forest department
किती ही असंवेदना… ‘मंगला’ची कूस उजाडूनही लाज कशी वाटत नाही ?

भामरागड, सिरोंचा क्षेत्रात कार्य कारणाऱ्या जनसंघर्ष समितीने कमलापूर हत्ती कॅम्प साठी विशेष पशुवैद्यकीय चिकित्सक नेमण्याची मागणी वेळोवेळी केली होती.

Red Sand Boa Seized By Forest Department
Viral : त्या जंगलात सुरु होती मांडूळ सापाची तस्करी, वनविभागाने सापळा रचला अन् तस्करांचा डाव उधळला

नेपाळमध्ये मांडूळ सापाची विक्री करण्याच्या या आरोपींचा प्लॅन होता, पण वनविभागाने सापळा रचला अन्…

tiger (1)
विश्लेषण : व्याघ्र पर्यटनाऐवजी व्याघ्र संवर्धनाला प्राधान्य… राजस्थान सरकारच्या निर्णयाचे काय वैशिष्ट्य?

व्याघ्रकेंद्रित पर्यटनावर वाघांची अधिक संख्या असणाऱ्या राज्यांचा वाढणारा कल, त्यातून मिळणारा कोट्यवधींचा महसूल यामुळे त्या-त्या राज्यांचा या पर्यटनावर दिला जाणारा…

Sachin Tendulkar,
देवासमोर नतमस्तक होणाऱ्या वाघासमोर क्रिकेटचा देव नतमस्तक होतो तेव्हा…

‘मास्टरब्लास्टर’ची वारी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात होत असली तरी या व्याघ्रप्रकल्पाच्या निमढेला वनक्षेत्रातील वाघांचा त्याला लळा लागला आहे.

tiger projects, tigers habitat, tourist, tourism, government
पर्यटकांची होते हौस, सरकारला मिळतो महसूल आणि वाघांचा जातो जीव…

वाघांच्या अधिवासात पर्यटन नको, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने नुकत्याच दिल्या आहेत. काय आहेत त्यामागची कारणे?

Sinhagad fort, vendors, forest department, objections
सिंहगडावरच्या विक्रेत्यांनी वन खात्याचं काय बिघडवलंय?

सिंहगडावरच्या सरबत, पिठलं-भाकरी विक्रेत्यांच्या निरुपद्रवी व्यवसायांत वन खातं अडथळे का आणत आहे? जिथे मोटारीचा रस्ता आहे अशा या गडावर जाण्यासाठी…

forest guard officer v
अकोला : रिक्त पदांमुळे वने, वन्यजीव व सामाजिक वनीकरणाच्या कामाला फटका, संरक्षण व संवर्धनाचे कार्य प्रभावित

जिल्ह्यात वने, वन्यजीव व सामाजिक वनीकरण विभागात रिक्त पदांमुळे कामकाज प्रभावित झाले आहे.

leopard poachers , Nagpur, Wadsa forest division, joint operation
‘ते’ करत होते बिबट्याच्या अवयवांची तस्करी, अडकले वनखात्याच्या जाळयात

नागपूर व वडसा वनखात्याने केलेल्या संयुक्त कारवाईत बिबट्याच्या कातडीसह ११ नखे जप्त करण्यात आली. तसेच या प्रकरणी तीन आरोपींना देखील…

गडचिरोली : भूमाफियांचा प्रताप; वनविभागाच्या जमिनीवर लेआऊट टाकले, अन्…

वनविभागाच्या जागेची विक्री केल्याप्रकरणी तब्बल ८ महिन्यांच्या दप्तरदिरंगाईनंतर संबंधित ४ आरोपींवर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल

forest department succeeded in imprisoning tiger killed two people in Kolar Pimpri forest in vani taluka of yavatmal
आठ दिवसांपासून मागावर, नजरेच्या टप्प्यात येताच ‘डॉट’ मारून…

वाघाच्या हल्ल्यात दोघांचा बळी आणि एक तरुण जखमी झाल्यानंतर वन विभागाने या वाघाला पकडण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

संबंधित बातम्या