scorecardresearch

Beauty Secret Viral Video of Nani
आजींनी सांगितलं म्हातारपणापर्यंत सुंदर दिसण्याचं ‘ब्युटी सीक्रेट’; जाणून घ्यायचं असेल तर हा Video बघाच

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक आजी तिच्या सौंदर्याचे रहस्य सांगताना दिसत आहे

Scooty Viral Video
स्कूटी आहे की ऑटो? एक दोन नव्हे तब्बल आठ जणांनी केला एकत्र प्रवास, व्हायरल Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

या मुलांच्या विचित्र स्टंटचा व्हिडीओ त्यांच्या मागून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने कॅमेऱ्यात शूट केला

two fish fighting each other
समुद्राच्या तळाशी भांडणाऱ्या दोन माशांचा Video व्हायरल; नेटकरी म्हणाले, “कुठेच शांतता नाही…”

समुद्राच्या तळाशी दोन मासे एकमेकांवर राग काढत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे

trending video patli kamariya reel
‘पतली कमरिया मोरी’ गाण्यावर रील करण्यासाठी टेम्पोवर चढली अन् डान्स करताना खाली पडली; Video व्हायरल

व्हिडीओमध्ये एक मुलगी टेम्पोवर चढून रिल बनवत असल्याचं दिसत आहे.

Person showers 10 rupee notes in Bengaluru
Video: उड्डाणपुलावर उभा राहून ‘तो’ उधळत होता पैसे; त्यानंतर जमलेल्या लोकांनी काय केलं ते एकदा पाहाच

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पैसे उधळणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरू केला आहे

Instagram influencer Vaishali Chaudhary
‘या’ रीलमुळे पोलिसांनी तरुणीला ठोठावला १७ हजारांचा दंड; पोलीस म्हणाले, “Viral Video पाहून…”

व्हिडीओमध्ये एक काळ्या रंगाचा ड्रेस घातलेली मुलगी एलिवेटेड रोडवर लाल रंगाची कार उभी करून रील बनवताना दिसत आहे

Viral Video of Father and Daughter
चिमुकलीची बडबड ऐकून वडिलांनी जोडले हात; Viral व्हिडीओची नेटकऱ्यांनाही पडली भुरळ

वडीलांकडे बोबड्या बोलात तक्रार करणाऱ्या या चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे

Viral Video of Student on scooty
शाळेत घेऊन जाणाऱ्या आईवर रुसला आणि चक्क स्कुटीवर मांडी घालून बसला, Video पाहून पोट धरून हसाल

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील मुलगा उदास होऊन स्कुटीवर चक्क मांडी घालून बसल्याचं दिसत आहे

Teachers Viral Video of Dance
Video: विद्यार्थ्यांना नाचताना पाहून शिक्षिकेलाही नाचण्याचा मोह आवरला नाही, भन्नाट डान्स होतोय Viral

शिक्षिकेला डान्स करताना पाहून खाली बसलेल्या मुलांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे

संबंधित बातम्या