गणेश नामाचा जयघोष करीत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला. अथर्वशीर्षासोबत महाआरती आणि…
राजघराण्याच्या देवघरात पुरोहित शरद सोमण यांच्या मंत्रोच्चारात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी राजघराण्याचे सदस्य आणि अनेक गणेशभक्त उपस्थित होते.
सार्वजनिक गणेश मंडळे आणि घरगुती गणेशमूर्ती आणण्यासाठी दोन्ही कुंभारवाडे आणि मोठ्या मूर्तीं बनवण्यासाठी देण्यात आलेले बालाजी मंदिरासमोरील मैदान गर्दीने फुलून…
ढोल-ताशा पथकांचा निनाद, बँडपथकांनी आळवलेल्या मधूर सुरावटी आणि ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष अशा जल्लोषपूर्ण वातावरणात पारंपरिक पद्धतीने विधीवत पूजन करून गणरायाची…