scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Ganapati Bappa big ears teach us this important lesson
Ganesh Chaturthi 2022: गणपती बाप्पाचे मोठे कान देतात ‘ही’ महत्त्वाची शिकवण; आयुष्य सुंदर बनवण्यास होईल मदत

गणपतीचे शरीर आणि त्यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट माणसाला नक्कीच काहीतरी धडा देते.

high court
कल्याण मधील विजय तरुण मंडळाला देखावा उभारण्यास न्यायालयाची मंजुरी ; आक्षेपार्ह ध्वनीमुद्रण आणि देखावा स्वताहून काढून टाकण्याची तयारी

विजय तरुण मंडळाने शिवसेनेतील बंडखोरीवर वादग्रस्त चलतचित्र देखावा उभा केला होता.

parking
गणेश भक्तांसाठी मध्य मुंबईत वाहनतळाची व्यवस्था

लालबाग-परळ येथील लालबाग, गणेश गल्ली, राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात दर्शनासाठी गर्दी होत आहे.

rahul-shewale
मुंबई : गणेशोत्सवादरम्यान गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करावी ; खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

करोनाचे सावट दूर झाल्याने दोन वर्षांनंतर राज्यभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात असून यंदा सर्वत्र विक्रमी गर्दी होण्याची शक्यता…

shivsena bhavan
12 Photos
Photos : बाप्पाच्या देखाव्यासाठी उभं केलं शिवसेनाभवन; मुंबईतील ‘हा’ गणपती ठरतोय चर्चेचा विषय

शिवसेना भवनामध्ये आत बसलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा या देखाव्यामध्ये दाखवण्यात आली आहे.

kdmc
गणपती विसर्जन आपल्या दारी उपक्रम ; गणपती विसर्जनासाठी कल्याण डोंबिवली कर्मचारी येणार घरी

नागरिकांना गर्दी, वाहन कोंडी असा कोणताही त्रास विसर्जन दिवशी होऊ नये म्हणून कल्याण डोंबिवली पालिकेने विसर्जनासाठी पालिका साहाय्यक आयुक्तांना संपर्क…

udayan raje
“मग तर मी माझ्या गाडीपुढे…”, उदयनराजे भोसलेंचा ध्वनिक्षेपकांच्या मुद्द्यावरून प्रशासनाला टोला; बंदीच्या धोरणावर टीकास्र!

उदयनराजे भोसले म्हणतात, “साताऱ्यातच यावर बंदी आणि इतरत्र ते जोरजोरात वाजणार, असा दुजाभाव का? तुम्हाला ध्वनिक्षेपकांना परवानगी द्यायची नाहीये ना?…

Maharashtra Live News Updates | Maharashtra- Mumbai live news updates
Maharashtra News : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीचा आढावा, जाणून घ्या एकाच क्लिकवर!

Mumbai- Maharashtra News Today, 02 September 2022 : पावसासह राज्यातील इतर सर्व राजकीय घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…

संबंधित बातम्या