५२ हजार कोटींना Ambuja, ACC संपादित केल्यावर अदानींनी सांगितलं सिमेंट क्षेत्रात उतरण्याचं कारणं; म्हणाले, “सरकारी स्तरावर अनेक…” “आजचा दिवस ऐतिहासिक आहे. ऐतिहासिक यासाठी की, एका झटक्यात आम्ही आता देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सिमेंट उत्पादक झालो आहोत,” असं म्हणत… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 19, 2022 14:37 IST
“खूप लवकर जगाचा निरोप घेतला” सायरस मिस्त्रींच्या निधनानंतर गौतम अदानींचं भावनिक ट्वीट सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांसह विविध उद्योगपतींनी दु:ख व्यक्त केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 4, 2022 22:41 IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गौतम अदानींवर अमेरिकेत खटला दाखल; काय आहे संपूर्ण प्रकरण, घ्या जाणून डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाच्या यूएस डिस्ट्रिक्ट कोर्टानं या तिघांसह इतर अनेकांना याबाबत समन्स जारी केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 3, 2023 14:10 IST
विश्लेषण : अदानींचा साम्राज्यविस्तार किती सुकर? प्रीमियम स्टोरी कर्जभार न पेलवल्याने प्रणव आणि राधिका रॉय यांना एनडीटीव्ही वृत्तवाहिनीची मालकी गमवावी लागणार असे चित्र आहे. By सचिन रोहेकरAugust 25, 2022 02:16 IST
ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकासासाठी ६०,००० कोटी देणार, गौतम अदानींची घोषणा उद्योजक गौतम अदानींनी ग्रामीण भागातील आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकासासाठी ६० हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 26, 2022 21:15 IST
“वाढती महागाई, आरोग्य सेवांचा फोलपणा, अडखळती रोजगार निर्मिती”, गौतम अदानींचं भाषण चर्चेत गौतम अदानींनी मंगळवारी (२६ जुलै) झालेले वार्षिक सर्वसाधारण सभेत वाढती महागाई, आरोग्य सेवांचा फोलपणा, अडखळती रोजगार निर्मिती या प्रश्नांचा उल्लेख… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 26, 2022 20:32 IST
5G Spectrum Auction: देशात ५ जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची पहिली फेरी पूर्ण, अदानींची कंपनी पहिल्यांदाच सहभागी देशात फाईव्ह जी (5G) स्पेक्ट्रमच्या लिलावाची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 26, 2022 18:29 IST
गौतम अदानी जगातील चौथ्या क्रमांकाचे धनाढय़ ; बिल गेट्स, मुकेश अंबानी यांच्यापेक्षा अधिक संपत्ती; ‘फोर्ब्स’ची यादी जाहीर चौथ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांनी मुकेश अंबानीना मागे सोडले. By वृत्तसंस्थाJuly 22, 2022 02:12 IST
बिल गेट्स, मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती गेल्या दोन वर्षांत अदानी समूहाचे काही शेअर्स ६०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 21, 2022 17:08 IST
विश्लेषण : गौतम अदानींचे खंडणीसाठी झाले होते अपहरण; दहशतवादी हल्ल्यातूनही वाचला होता जीव! प्रीमियम स्टोरी मागील दोन दशकात अदानींने आपल्या व्यवसायाचा झेंडा देशात आणि जगभरात फडकवला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 29, 2023 11:30 IST
गौतम अदानींसाठी ‘ड्रायव्हर’ झाल्याची टीका करणाऱ्यांना रोहित पवारांनी दिलं उत्तर; म्हणाले “आम्ही खुल्या पद्धतीने…” भाजपाचे लोकं जे पतंग उडवताहेत ते त्यांनी उडवू नये, रोहित पवारांनी सुनावलं By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 17, 2022 19:58 IST
अदानींसाठी रोहित पवार झाले ‘ड्रायव्हर’, भाजपा नेत्याने लगावला टोला; म्हणाले “मोदींना लक्ष्य करणाऱ्या बगलबच्च्यांना…” “अदानी इतके मोठे आहेत की पवार त्यांच्यासाठी ड्रायव्हर सुद्धा बनू शकतात” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 17, 2022 09:25 IST
“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली
मृत्यूचा लाईव्ह VIDEO! बाहेर कुठेही मसाज करुन घेताना सावधान! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला
Trump Tariff Impact : ट्रम्प यांच्या दबावानंतर रशियाकडून तेल घेणे बंद केले तर काय होईल? SBIच्या रिपोर्टमध्ये महत्त्वाची माहिती समोर
Devendra Fadnavis : फडणवीसांचा काँग्रेसच्या बैठकीत मागच्या रांगेत बसलेल्या उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, “आमच्याकडे आमच्यापेक्षाही पहिले…”