scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

सुकन्या योजनेसाठी सहा कोटींची समृद्धी

मुलींच्या शैक्षणिक भवितव्यासाठी व आíथक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेला पालकांमधून चांगला प्रतिसाद मिळाला. नऊ हजार खात्यांतून…

ग्रामीण भागातील दीडशे मुलींना परिचर्या प्रशिक्षण

‘स्टरलाइट टेक्नोलॉजीज’ या कंपनीच्या ‘जीवनज्योती’ या ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ प्रकल्पाद्वारे १५० मुलींना परिचर्या सेवेचे प्रशिक्षण देण्यात आले

सेवासदन संस्थेच्या वसतिगृहातील एकावन्न मुलींना जेवणातून विषबाधा

सेवासदन संस्थेच्या वसतिगृहात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनी राहायला आहेत. त्यापैकी काही जणी नोकरदार आहेत.

बीडमध्ये तीन तालुक्यांत मुलींसाठी खास वसतिगृहे

वडवणी, धारुर व गेवराई या तीन तालुक्यांच्या ठिकाणी वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक वसतिगृहात १०० मुलींना प्रवेश मिळणार…

संबंधित बातम्या