scorecardresearch

२४. तो हा!

तो हा विठ्ठल बरवा.. तो हा माधव बरवा.. रूप पाहता लोचनी, रूप झाले वो साजणी! या सद्गुरूचं रूप मी डोळ्यांनी…

१५. नवरत्नहार

सद्गुरू गणेशनाथ रोज स्नानानंतर हस्तलिखित ज्ञानेश्वरी वाचत. त्यांच्याकडील प्रत अतिशय जीर्ण झाली होती. म्हणून स्वामींनी अत्यंत आत्मीयतेने आणि स्वच्छ, शुद्ध…

१२. देशऋण

आपला मुलगा वा मुलगी जर देवाला सोडून कुणा सद्गुरूला भजू लागली, तर आईवडिलांना चिंता वाटते. बरं, सद्गुरू हा देहातीत असतो,…

११. बादर्शन

‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पहिल्या ओवीचं गूढार्थ विवरण पूर्ण करून आता दुसऱ्या ओवीकडे वळण्याआधी आपण ‘सद्गुरू दर्शन’ घेत आहोत.

८. ब्रह्मस्वरूप

आद्या म्हणजे आधीपासूनचा. सृष्टीच्या आधीपासून ब्रह्मच होतं. त्यामुळे आद्या म्हणजेच परब्रह्म. ॐलाही ऋषींनी ब्रह्मच म्हटलं आहे.

२५३. अमृतघटिका

आपल्या आयुष्यातलं अखेरचं निरूपण संपवून महाराज आसनावर बसले तेव्हा रात्रीचा दीड वाजून गेला होता. लोकांनी त्यांच्या पायी माथा टेकवून त्यांचं…

२५१. मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी / १९१३!

बरोबर शंभर वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी (शनिवार, २० डिसेंबर १९१३) या तिथीला श्रीमहाराजांनी आपले सासरे बापूसाहेब देशपांडे…

२४८. नामकृपा

एखाद्या गोष्टीची आपल्याला आठवण नसते, पण तिचं नाव निघताच आठवण होते. आज आपल्याला प्रपंचाचं अहोरात्र स्मरण आणि भगवंताचं विस्मरण आहे.

२४७. खरं अद्वैत

आज ‘मी’ प्रपंचात पूर्ण आसक्त आहे. प्रपंच हा ‘मी’चा प्राणवायू आहे. जन्मापासून प्रपंच आपला सोबती आहे. ज्याची सोबत आहे त्याची…

२४२. सहजयोगी

इसवी सन १८४५मध्ये श्रीमहाराज गोंदवल्यास देहावतारात आले आणि २२ डिसेंबर १९१३ रोजी त्यांनी महासमाधी घेतली.

२३९. नामसंग

आपण नाम घेतो म्हणजे काय करतो? तर इष्टदेवतेच्या नाममंत्राचा जप करतो आणि त्या नामात स्थिर होण्याचा प्रयत्न करतो. थोडं आणखी…

२३७. सूक्ष्मध्यान

‘आज्ञाचक्रा’चा स्थानविशेष असा की, देहाची सगळी इंद्रियं या आज्ञाचक्रापर्यंतच संपतात आणि त्यानंतर थेट ललाट आणि मेंदूचा प्रांत सुरू होतो.

संबंधित बातम्या