सोन्याच्या किमतीत नऊ महिन्यांत २७ टक्के घसरण २०१५ पासून सातत्याने दरातील घसरण नोंदविणाऱ्या सोने धातूने गेल्या नऊ महिन्यांत तब्बल २७ टक्क्यांची घट राखली आहे. By adminJuly 23, 2015 03:10 IST
सोन्याची पंचवार्षिक महागाई! यंदाच्या हंगामात दागिन्यांच्या मागणी जोरावर साठवणूकदारांनी पिवळ्या धातूची खरेदी करून ठेवल्याने मंगळवारी सोन्याच्या दराने गेल्या पाच वर्षांतील सर्वोत्तम भाव नोंदविला. By adminJanuary 21, 2015 12:04 IST
सोने झळाळीचा संकेत काय? सरलेल्या संपूर्ण २०१४ सालात किमतीबाबत कायम ताणाखाली राहिलेले सोने नवे साल उजाडताच अकस्मात उसळी घेताना दिसले. By adminJanuary 12, 2015 01:11 IST
सोने महिन्याच्या उच्चांकावर स्थानिक बाजारात मौल्यवान धातूचे दर बुधवारी कमालीने वधारले. लग्नादीनिमित्ताने दागदागिन्यांच्या वाढत्या विक्रीने साठा करून ठेवण्याच्या दागिने निर्मात्यांच्या ओघाने सोने-चांदीचे दर… By adminDecember 11, 2014 01:40 IST
सोन्यात मोठी घसरण एकाच व्यवहारात सव्वा वर्षांतील सर्वात मोठी घसरण नोंदविताना सोने शुक्रवारी तोळ्यामागे २६ हजारांच्याही खाली आले. By adminNovember 1, 2014 01:25 IST
सोने परतावा : दीड दशकातील सुमार कामगिरी यंदाच्या सणवारात किमान दरातील सोने खरेदीची नामी संधी असली तरी परताव्याबाबत मावळत्या संवस्तराने मौल्यवान धातूबाबत निराशाजनक कामगिरी बजाविली आहे. By adminOctober 23, 2014 12:20 IST
आज धनत्रयोदशी :सोने खरेदीसाठी दर माफकच! दसऱ्यानंतर आता दिवाळीच्या निमित्ताने सोन्याची खरेदी वधारण्याची शक्यता आहे. सोने खरेदीच्या वधारणेला यंदाच्या स्थिर दरांचे निमित्त पुढे केले जात आहे. By adminOctober 21, 2014 12:48 IST
सोने २७ हजाराच्या खाली; चांदीही ४१ हजाराच्या आत भांडवली बाजारांपाठोपाठ सराफा बाजारातही गुरुवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबईत सोने तोळ्यासाठी २७ हजाराच्याही खाली आले आहे, तर चांदीचा किलोचा… By adminMay 29, 2014 11:59 IST
सोने खरेदीसाठी ‘अच्छे दिन’; प्रतितोळा ८०० रुपयांची घट! रिझर्व्ह बँकेने आयातीवरील निर्बंध शिथील केल्याने सोन्याच्या दरात प्रतितोळा ८०० रुपयांची घट झाल्याची खुशखबर आहे. By adminMay 22, 2014 03:54 IST
दिल्लीत सोने पुन्हा ३० हजार पार राजधानी दिल्लीत सोन्याच्या भावाने तोळ्यामागे पुन्हा ३० हजार रुपयांचा स्तर सोमवारी गाठला. तब्बल तीन आठवडय़ानंतर मौल्यवान धातू या टप्प्यावर पोहोचले… By adminApril 15, 2014 12:02 IST
सरकारच्याच फुंकणीने सोने भडका वाढती परराष्ट्र व्यापार तुटीची चिंता आणि त्यात आम भारतीयांचा न सरणारा सोने-हव्यास यांचा धसका घेत केंद्रातील सरकारने सोन्यासह प्लॅटिनम या… January 22, 2013 12:15 IST
भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”
“विठ्ठल कोणत्याही रूपात येऊ शकतो” वारकऱ्याला हार्ट अटॅक येताच पुढच्याच क्षणी काय झालं पाहा; VIDEO होतोय व्हायरल
हार्दिक पंड्याने ८ वर्षांनी मोठ्या बॉलीवूड अभिनेत्रीला केलंय डेट? तिने अनेक वर्षांनी सोडलं मौन; म्हणाली, “हो आम्ही काही महिने…”
“मी त्यांची आई…”, करिश्माच्या मुलांबद्दल संजय कपूर यांच्या तिसऱ्या पत्नीचे स्पष्ट वक्तव्य; म्हणालेली, “माझ्या पतीचे आधीचे लग्न…”
9 Zee Marathi : सर्वांच्या भेटीला येतेय ‘कमळी’, मुख्य भूमिकेत झळकणारी अभिनेत्री आहे तरी कोण? यापूर्वी ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम
पुणे-बंगळुरू महामार्गावर सातारा शहरालगत खिंडवाडी येथे रसायनाने भरलेला टँकर रविवारी उलटला; त्यावेळी टँकरमधून रसायनाची गळती झाली
भाजपविरोधात लढण्याची क्षमता केवळ ‘आप’मध्येच! पोटनिवडणुकांच्या निकालानंतर केजरीवाल यांची काँग्रेसवर टीका