रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; वाजपेयी-अडवाणी यांचे निकटवर्तीय, ७ वेळा खासदार, अशी आहे कारकिर्द रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. मुळचे छत्तीसगढचे असलेले रमेश बैस हे आजवर एकाही निवडणुकीत पराभूत झालेले नाहीत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 13, 2023 14:52 IST
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; नव्या राज्यपालांचे नाव आले समोर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 12, 2023 12:30 IST
नागपूर : राज्यपालांविरुद्धची याचिका मागे, अधिसभेच्या बैठकीचा मार्ग मोकळा राज्यपालांच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. ज्यामध्ये याचिकाकर्त्याने स्वतः याचिका मागे घेतली. By लोकसत्ता टीमFebruary 7, 2023 09:23 IST
सत्ताधाऱ्यांच्या दणक्यानंतर तमिळनाडूच्या राज्यपालांची माघार तमिळनाडू नव्हे तर ‘तामिजगम’ असा उल्लेख राज्यपाल रवी यांनी अलीकडेच केला होता. तमिळनाडू हे नाव योग्य नाही, असा राज्यपालांचा युक्तिवाद… By संतोष प्रधानUpdated: January 18, 2023 16:24 IST
विश्लेषण: तामिळनाडू की तमिझगम? मद्रास नाव सोडल्यानंतर पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा का पेटला? मद्रासहे नाव बदलून राज्याला तामिळनाडू असे नाव देण्यात आले. हा नामांतराचा मोठा इतिहास आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 15, 2023 16:45 IST
राज्यपालांचा सभात्याग : कृती योग्य की अयोग्य ? सरकारने तयार केलेले अभिभाषण राज्यपालांनी वाचावे हे अभिप्रेत असले तरी तमिळनाडूत राज्यपालांनी मंत्रिमंडळाने तयार केलेल्या अभिभाषणातील भाग वगळल्याने वाद निर्माण… By संतोष प्रधानJanuary 9, 2023 18:02 IST
राज्यपालपद वादांच्या भोवऱ्यातच असू नये, म्हणून… राज्यपाल हे ‘नामधारी’ पद असावे असेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे होते… घटनासमितीत ते मान्य झाले नाही आणि १९५२ पासूनच… By डॉ. राजेंद्र शेजुळUpdated: January 9, 2023 10:14 IST
पुणे : राज्यपालांनी व्यक्त केला पश्चात्ताप…. शिष्टमंडळ भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा जोपर्यंत राज्यपाल माध्यमांसमोर, जनतेसमोर माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्या विरोधातले आंदोलन हे सुरुच रहाणार असल्याचं जगताप यांनी स्पष्ट केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 2, 2022 16:13 IST
फडणवीसांकडून कोश्यारींची पाठराखण, मग भाजपाचा धिक्कार करणार? उदयनराजेंनी केलं स्पष्ट; म्हणाले “पक्ष बिक्ष…” राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करावी तसेच भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कNovember 24, 2022 13:57 IST
“बुद्धी भ्रष्ट झाली? लाज वाटत नाही का?” राज्यपाल, सुधांशू त्रिवेदींच्या विधानानंतर उदयनराजे संतापले, म्हणाले “कशाचा आधार…” मुघल साम्राज्यासमोर सगळे शरण जात होते, तेव्हा एकटे छत्रपती शिवाजी महाराज ताठ मानेने जनतेसाठी, देशासाठी उभे राहिले होते, असे उदयनराजे… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 24, 2022 13:15 IST
“शिवाजी महाराज जुने, तर गडकरी नवे आदर्श”, राज्यपालांच्या वक्तव्यावर गडकरींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “वेळ पडली तर आपल्या…” या वादाच्या पार्श्वभूमीवर गडकरींनी शेअर केली एक ३० सेकंदांची व्हिडीओ क्लिप By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 21, 2022 17:42 IST
“भगतसिंह कोश्यारी थर्डक्लास, त्यांना वृद्धाश्रमात पाठवा”, उदयनराजे भोसले यांची संतप्त प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 21, 2022 15:21 IST
“येत्या काळात काँग्रेसमध्ये विभाजन होईल”, पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसचं उत्तर; म्हणाले, “तुमच्या पूर्वजांनी…”
‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची Exit! रिप्लेसमेंट म्हणून एन्ट्री घेणार ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेता, म्हणाला…
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
9 Photos : समुद्रकिनाऱ्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा गुलाबी ब्रालेट टॉपमध्ये बीच लूक; चाहत्यांचे वेधले लक्ष
प्राण्यांनाही कळते नात्याचे महत्त्व! नाल्यातून सुखरूप बाहेर काढल्यानंतर पिल्लाने नकळत धरले पोलिसांचे पाय; VIDEO पाहून पाणावतील डोळे
नवले पूल अपघात प्रकरणानंतर यंत्रणांवरील जबाबदारी निश्चित; मुरलीधर मोहोळ यांच्याकडून अधिकाऱ्यांना सूचना
कुणी २७ मतांनी जिंकले तर कुणी २२१… बिहार विधानसभेत ‘या’ सहा उमेदवारांनी मिळवला सर्वात कमी मतांनी विजय