जुन्या निवृत्तीवेतन योजनेसाठी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला संप मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सोमवारी राज्य कर्मचारी संघटना समन्वय समितीने मागे घेतला.
विविध संघटनाच्या ऐक्याचे शक्तिप्रदर्शन ठरलेल्या संपाच्या युद्धात आम्ही जिंकलो, पण चर्चारूपी तहात आम्ही पराभूत झालो, अशीच भावना बहुतेक कर्मचाऱ्यांनी बोलून…