स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला महिना-दोन महिन्यांचा कालावधी उरलेला असताना भाजपला आता कुबड्यांची गरज नाही हे विधान मित्रपक्षांसाठी सूचक म्हणावे लागेल.
पालघर जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद नगरपंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षीय फोडाफोडीला वेग आला आहे.
हरियाणात नोव्हेंबर २०२२ मध्ये झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये पानिपत जिल्ह्यातील बुआनालाखू या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या मतमोजणीला पराभूत उमेदवाराने आक्षेप घेतला होता.
पंचायती राज दिनाच्या दिवशी स्थानिक क्लस्टर नेत्यांच्या बैठकीत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर गावपातळीवर उमेदवारासाठी निवड प्रक्रिया…