थेट सरपंचपदांसह ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासाठी १८ डिसेंबरला मतदान राज्य निवडणूक आयुक्तांकडून घोषणा; जाणून घ्या निकाल कधी असणार? By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 9, 2022 19:04 IST
रत्नागिरी तालुक्यात मूळ शिवसेना शाबूत असल्याचे ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सिद्ध शिरगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचा सरपंच असला तरी येथे शिंदे गटाने बहुमत मिळवले. By लोकसत्ता टीमOctober 19, 2022 03:41 IST
कोंड असुर्डेच्या सरपंचपदी २५ वर्षीय सिध्दिका बोले विराजमान या ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच इतक्या तरुण महिला उमेदवाराला ही संधी मिळाली आहे. By लोकसत्ता टीमOctober 19, 2022 03:35 IST
पक्षांतर्गत बंडखोरी आणि निवडणूक चिन्हातील फेरबदलाचा शेकापला फटका अलिबाग तालुक्यातील नवेदर नवगाव आणि वेश्वी ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. थेट सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत शेकापचे दोन्ही उमेदवार पराभूत… By हर्षद कशाळकरOctober 18, 2022 12:53 IST
रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसैनिकांचा बंडखोर नेत्यांना झटका जिल्ह्यातील निवडणुका झालेल्या ३६ ग्रामपंचायतींपैकी किमान २२ ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाचा भगवा फडकल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले आहे. By सतीश कामतOctober 18, 2022 11:07 IST
दापोली मतदारसंघामध्ये ढालतलवारीचा भगवा ; दहापैकी आठ ग्रा.पं. बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे; ठाकरे गटाचे अनंत गीते, दळवी निष्प्रभ दहापैकी आठ ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार योगेश कदम यांनी आपला करिश्मा कायम असल्याचे सिद्ध केले आहे. By लोकसत्ता टीमOctober 18, 2022 04:18 IST
रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांना झटका तालुक्यातील फणसोप, पोमेंडी आणि शिरगाव या तिन्ही ग्रामपंचायतींमध्ये उध्दव ठाकरे गटाचे सरपंच थेट निवडणुकीत विजयी झाले आहेत. By लोकसत्ता टीमOctober 18, 2022 04:04 IST
राजापूर तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींपैकी ४ ठिकाणी सरपंचपदी उद्धव ठाकरे गट राजापूर तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींपैकी ४ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने वर्चस्व राखल्याचा दावा केला आहे, By लोकसत्ता टीमOctober 18, 2022 03:59 IST
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले… “आम्ही हवेत दावे करत नाहीत; भाजपा पुन्हा एकदा सगळ्या मोठा पक्ष म्हणून निवडून आला.”, असंही म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 17, 2022 19:21 IST
रायगडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवेंना झटका रायगड जिल्ह्यातील १६ पैकी ५ ग्रामपंचायती महाविकास आघाडीने जिंकल्या. शिवसेनेच्या शिंदे गटाने ४, भाजपने २ तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने १… By हर्षद कशाळकरOctober 17, 2022 16:38 IST
Gram Panchayat Election Results 2022 Live : ‘या’ गावात सर्व अपक्ष जिंकले, सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार पराभूत जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या पॅनेलमध्ये स्थानिक पातळीवर निवडणूक झाली. By लोकसत्ता टीमUpdated: October 17, 2022 16:25 IST
निवडणुका पुन्हा लांबणीवर ; जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांवरील प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा कालावधी मार्च २०२२ मध्ये संपलेला आहे; By लोकसत्ता टीमSeptember 13, 2022 02:32 IST
Eknath Khadse : पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणाबद्दल खडसेंचं मोठं विधान; “त्या जमिनीची फाईल माझ्याकडे…”
Parth Pawar Land Deal Case: “तहसीलदार आरोपी क्र. १, तर पार्थ पवार…”, पुणे पोलीस आयुक्तांची महत्त्वाची माहिती
२०२६ मध्ये कष्टांचं सोनं होणार! शनीच्या नक्षत्र गोचरामुळे उघडणार नशिबाचे दरवाजे – या ३ राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचा काळ
“अभिनेत्री म्हणून नव्हे, तर ‘घटस्फोटित’ म्हणून ‘बिग बॉस’मध्ये घेतलं”, अभिनेत्रीचं वक्तव्य; म्हणाली, “माझा एक्स…”
SC On Stray Dogs: “भटक्या कुत्र्यांना तात्काळ हटवा”, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश; प्रशासकीय अधिकाऱ्यांना धरणार जबाबदार!
गोठा, कोल्हापुरी मिसळ अन्…; खुशबू तावडेने दाखवली कोल्हापुरातील घराची झलक, संग्राम व मुलांबरोबर सासरी रमली अभिनेत्री
Narendra Modi : ‘वंदे मातरम् म्हणजे एक मंत्र, एक ऊर्जा, एक स्वप्न, एक प्रेरणा…’; पंतप्रधान मोदींचं भाष्य