नागपूर : चार लाखांत उपसरपंचाच्या हत्येची सुपारी; गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींना अटक गावातील निवडणुकीत हार पत्करावी लागल्यामुळे चिडलेल्या पराभूत उमेदवाराने उपसरपंचाचा खून करण्याची चार लाखांत सुपारी दिली होती. By लोकसत्ता टीमUpdated: January 25, 2024 11:20 IST
ग्रामपंचायतमध्ये सरपंच व नागरिकात ‘फ्रीस्टाइल’; वादाचे पर्यवसान हाणामारीत सरपंचांनी केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी हल्ला करणाऱ्याला अटक केली आहे. By लोकसत्ता टीमDecember 22, 2023 17:26 IST
वाशीम : शेगी ग्रामपंचायतीत लाखोंचा अपहार; मात्र, प्रशासकडून फेरचौकशीचा फार्स सरपंच, सचिव यांनी संगनमत करून अंदाजे २५ लाख ९० हजार ७४ रुपये संशयास्पद खर्च केले. झालेला खर्च रोकडबुकमध्ये नोंदविला नाही. By लोकसत्ता टीमDecember 19, 2023 15:17 IST
वाशीम : सरपंच, ग्रामसेवक संपावर; ग्रामपंचायती कुलूबपंद, कामकाज ठप्प! विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक व इतर कमर्चाऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 18, 2023 15:18 IST
पालघर पंचायत समिती पोट निवडणूक बिनविरोध पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ अवघ्या वर्षभराचा राहणार असल्याने बहुजन विकास आघाडी तसेच शिवसेना पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी ही पोटनिवडणूक टाळण्यासाठी प्रयत्न… By लोकसत्ता टीमDecember 4, 2023 17:28 IST
वाढवण बंदराविषयी जनसुनावणी पुढे ढकला; बंदर विरोधी संघटनेसह बाधीत ग्रामपंचायत सरपंचांच्या बैठकीत ठराव जनसुनावणी दोन ते तीन महिने पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी बंदर विरोधी संघटना आणि ३० ग्रामपंचायत सरपंचांच्यावतीने करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमDecember 1, 2023 15:21 IST
धक्कादायक! करात वाढ केल्याने सरपंच, सचिवसह ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामपंचायतीमध्ये डांबले मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत वाढ केल्याने गावकरी संतप्त हाेवून सरपंच, सचिव आणि ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामपंचायतीमध्ये डांबून ठेवले. By लोकसत्ता टीमNovember 30, 2023 12:27 IST
चंद्रपूर : लॉयड मेटल्सकडून परवानगीविना वसाहतीचे बांधकाम, म्हातारदेवी ग्रामस्थ संतप्त काँग्रेस नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे यांनी यापूर्वीच या अवैध बांधकामाबाबतची तक्रार केली होती. By लोकसत्ता टीमNovember 23, 2023 10:21 IST
उरण : उलवेकरांवर दुहेरी कराचे ओझे; ग्रामपंचायतीच्या भूमिकेमुळे रहिवासी संभ्रमात उलवे भागात जागोजागी लागलेल्या कर वसुलीच्या फलकांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. By लोकसत्ता टीमNovember 9, 2023 15:41 IST
दोन आमदार तरीही भाजपची हार; ग्रामपंचायत निकालांनी वाढवली चिंता या दोन्ही तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपविरोधी आघाडीने एकत्र येत गावागावांमधून भाजपला धक्का दिले. By जगदीश तांडेलUpdated: November 9, 2023 11:24 IST
अलिबागमध्ये शिवसेना-भाजप मतविभाजन शेकापच्या पथ्यावर पंधरापैकी आठ ग्रामपंचायती शेकापने जिंकल्या, तर शिवसेना शिंदे गटाचे ३, काँग्रेसचे २, राष्ट्रवादीचा एक तर एक अपक्ष सरपंच निवडून आला. By लोकसत्ता टीमNovember 7, 2023 10:05 IST
रत्नागिरी जिल्ह्यात अजित पवार गट, सत्ताधारी शिवसेनेने वर्चस्व कायम राखले चिपळूण तालुक्यात अजितदादा गटाचे आमदार शेखर निकम यांनी तीनही ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखण्यात यश आले आहे. By लोकसत्ता टीमNovember 7, 2023 03:45 IST
नजर कमी झाली? अंधूक दिसतं? आठवड्यातून एकदा ‘हा’ ज्यूस प्या; डोळे कधीच खराब होणार नाही; कमी झालेली नजर हळूहळू होईल तीक्ष्ण
अखेर पुढच्या १० दिवसांनी ‘या’ राशींच्या घरात सुख शांतीसह पैसा येणार? बुधदेवाचं उदय श्रीमंती आणणार, मोठी संधी चालून येणार!
अनुसूचित जातींमधील आरक्षणात ‘क्रीमी लेयर’बाबत सरन्यायाधीश गवई म्हणाले, निवृत्तीला आठवडा शिल्लक असताना…
Sheikh Hasina : “बांगलादेशातील लोकांच्या हितासाठी…”; शेख हसीना यांना फाशीची शिक्षा झाल्यानंतर भारताची पहिली प्रतिक्रिया
6 भारतातील सर्वात ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे धर्मेंद्र यांच्याशी होते खास नाते; जाणून घ्या कसे?
“शेजारी देशांमध्ये गृहकलह सुरू असताना भारताच्या अर्थव्यवस्थेने…”, रामनाथ गोएंका स्मृती व्याख्यानात पंतप्रधान मोदींचे महत्त्वाचे विधान
शासकीय विद्यानिकेतनचा लौकिक कायम राखण्यासाठी ठोस उपाय योजणार; शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती…