शक्तिपीठ महामार्गाला राज्य सरकारने मंजूरी दिल्याने भूसंपादनावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. महाविकास आघाडीच्या वतीने शक्तिपीठचा विषय उपस्थित केला जाणार आहे.
गेल्या दशकभरात राज्याची आर्थिक आघाडीवर पीछेहाट झाल्याच्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने काढलेल्या निष्कर्षावरून निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी…