Page 26 of जीएसटी News

जीएसटी परिषदेने हा निर्णय सर्वानुमते घेतला असल्याचे निर्मला सितारमण यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारकडून वेष्टनरहित, लेबल नसलेल्या शेतीमालावर म्हणजेच डाळी आणि अन्नधान्यांवर १८ जुलैपासून पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला…

“जीएसटीच्या माध्यमातून जी जाचक करवसुली चालवली आहे, त्याची तुलना मोगलशाहीतील ‘जिझिया’ कराशीच करावी लागेल,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

दैनंदिन वापरातील खाद्यान्नावर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारण्यास सुरूवात झाली आहे.

राहुल गांधी यांनी जीएसटीचा उल्लेख पुन्हा ‘गब्बर सिंग टॅक्स’ असा केला आहे.

अन्नधान्य आणि खाद्यान्नावर (नॉन ब्रॅंडेड) पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू केल्याच्या निषेधार्थ दी पूना मर्चंट्स चेंबर तसेच…

बंदमध्ये राज्यातील अन्नधान्य व्यापाऱ्यांचा सहभाग

बंदला नवी मुंबईतील व्यापारी संघटनांनीही पाठिंबा दर्शविला असून हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.

छोट्या तसेच मोठ्या व्यापाऱ्यांना जीएसटी कायद्यातील नियमांची पूर्तता करणे त्रासदायक ठरणार आहे.

माध्यमांस नाटय़पूर्ण घडामोडींचा शाप असतो. त्यामुळे अशा नाटय़पूर्ण घडामोडींच्या काळात अन्य अधिक महत्त्वाच्या घटनांकडे दुर्लक्ष होते.

खाद्यान्नावर (अनब्रँडेड) पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारण्याचा निर्णय जीएसटी कौन्सिलकडून घेण्यात आला आहे.

अजूनही केंद्राकडून १५ हजार कोटी येणे असल्याचे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दाखवून दिले आहे.