scorecardresearch

IPL 2023 Stats

Player
Mat
Inns
Runs
HS
Avg
SR
100
50
4s
6s
1Shubman Gill Gujarat Titans
17
17
890
129
59.33
157.80
3
4
85
33
2Faf du Plessis Royal Challengers Bangalore
14
14
730
84
56.15
153.68
8
60
36
3Devon Conway Chennai Super Kings
16
15
672
92*
51.69
139.70
6
77
18
4Virat Kohli Royal Challengers Bangalore
14
14
639
101*
53.25
139.82
2
6
65
16
5Yashasvi Jaiswal Rajasthan Royals
14
14
625
124
48.07
163.61
1
5
82
26
6Suryakumar Yadav Mumbai Indians
16
16
605
103*
43.21
181.13
1
5
65
28
7Ruturaj Gaikwad Chennai Super Kings
16
15
590
92
42.14
147.50
4
46
30
8David Warner Delhi Capitals
14
14
516
86
36.85
131.63
6
69
10
9Rinku Singh Kolkata Knight Riders
14
14
474
67*
59.25
149.52
4
31
29
10Ishan Kishan Mumbai Indians
16
15
454
75
30.26
142.76
3
54
18
11Cameron Green Royal Challengers Bangalore
16
16
452
100*
50.22
160.28
1
2
40
22
12Heinrich Klaasen Sunrisers Hyderabad
12
11
448
104
49.77
177.07
1
2
32
25
13Shivam Dube Chennai Super Kings
16
14
418
52
38.00
158.33
3
12
35
14Nitish Rana Kolkata Knight Riders
14
14
413
75
31.76
140.95
3
39
20
15Marcus Stoinis Lucknow Super Giants
15
15
408
89*
31.38
150.00
3
28
27

इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) सोळावा हंगाम सध्या सुरु आहे. मागील काही वर्षांमध्ये आयपीएल (IPL) मध्ये नवे नियम लागू करण्यात आले आहेत. २००८ मध्ये आयपीएलची सुरुवात झाल्यानंतर अनेक वर्षांसाठी फक्त ८ संघांचा समावेश करण्यात आला होता. २०२१ मध्ये या लोकप्रिय क्रिकेट लीगची वाढलेली व्याप्ती पाहून बीसीसीआयने नवीन २ संघाना आयपीएलमध्ये समाविष्ट केले. अशा प्रकारे आता आयपीएलमध्ये सध्या १० ठिकाणांचे प्रातिनिधित्त्व करणारे १० संघ पाहायला मिळतात. टाटा आयपीएल २०२३ (Tata IPL 2023) मध्ये गुजरात, मुंबई, पंजाब, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, लखनौ आणि राजस्थान हे संघ आहेत.

मार्च २०२३ मध्ये आयपीएलच्या नव्या हंगामाला सुरुवात झाली. लीगच्या पहिल्या सामन्यापासूनच या वर्षातील आयपीएलचे सामने हे क्रिकेटप्रेमीेंसाठी पर्वणी ठरणार आहेत असे म्हटले गेले. पुढे ही गोष्ट खरी ठरली. यंदाच्या हंगामामधील प्रत्येक सामना हा चाहत्यांसाठी खास ठरत आहे. प्रत्येक संघ शेवटच्या षटकापर्यंत पूर्ण जोर लावत असल्याचे दिसते. यामुळे अनेक सामन्यांचे निकाल हे शेवटच्या बॉलवर ठरत आहेत. जुन्या अनुभवी खेळाडूंसह युवा तरुण क्रिकेटपटूही आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आयपीएल पाहायला मजा येत असली तरी, अनेक लोकप्रिय खेळाडूंना दुखापती झाल्याने त्यांना आयपीएलपासून दूर राहावे लागत असल्याने चाहते थोडेसे निराश आहेत.

आयपीएलच्या एकूण सामन्यांपैकी निम्मे सामने झाले आहेत. या सामन्यांनुसार ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप यांच्यासाठी बऱ्याच खेळांडूमध्ये स्पर्धा सुरु असल्याचे दिसते. ऑरेंज कॅपसाठी बंगळुरु, चेन्नई, गुजरात, राजस्थान या संघांमधील फलंदाजांमध्ये चुरस रंगली आहे. तसेच पर्पल कॅप मिळवण्यासाठी बंगळुरु, गुजरात, राजस्थान आणि कोलकाता या संघाचे गोलंदाज प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत बऱ्याच अर्धशतकीय कामगिरी केली आहे. तर हैदराबादच्या हॅरी ब्रूक आणि कोलकाताच्या व्यंकटेश अय्यर या दोन फलंदाजांनी १०० धावा केल्या आहेत. ट्रेंट बोल्ट, मोहम्मद शमी या फलंदाजांनी २ पेक्षा जास्त मेडन ऑव्हर्स टाकल्या आहेत.

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×