कोल्हापूर: हसन मुश्रीफ यांना टाळी देण्यास सतेज पाटील यांचा नकार; मैत्रीच्या वाटा दुरावल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात हसन मुश्रीफ व सतेज पाटील या खासा दोस्ताना असलेल्या दोन प्रमुख नेत्यांच्या वाटा वेगळा झाल्याचे स्पष्ट झाले… By लोकसत्ता टीमJuly 23, 2023 11:58 IST
अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार? हसन मुश्रीफ म्हणाले, “फक्त…” उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी शुभेच्छा देणारे होर्डिंग्स लावले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 22, 2023 15:51 IST
कोल्हापुरमध्ये राष्ट्रवादीतील दोन गटांत अस्तित्वाचा सामना प्रमुख नेते हसन मुश्रीफ अजितदादा गटात गेल्यामुळे हा गट बळकट दिसत आहे. निष्ठावंताची मोट बांधून शरद पवार यांना ताकद देण्यासाठी… By दयानंद लिपारेUpdated: July 19, 2023 12:37 IST
पक्षविस्तार, राज्याची प्रगती, महायुतीला बळकटी या त्रिसूत्रीच्या मार्गाने वाटचाल – हसन मुश्रीफ कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार, राज्याची प्रगती, व महायुती बळकट करणे या त्रिसूत्रीच्या मार्गाने आपल्याला पुढे जायचे आहे, असे… By लोकसत्ता टीमJuly 15, 2023 21:14 IST
सतेज पाटील सोबत आले तरच मित्र – हसन मुश्रीफ ईडीचा मुकाबला आम्ही आमच्या ताकदीवर केला, असा दावाही मुश्रीफ यांनी केला. By लोकसत्ता टीमJuly 14, 2023 18:29 IST
‘ईडी’च्या धाकाने नव्हे, राज्याच्या विकासासाठी साथ!; हसन मुश्रीफ यांचा दावा ईडीच्या धाकाने नव्हे, तर अजित पवार यांना एकाकी पाडायचे नसल्याने त्यांना साथ देण्यासाठी व राज्याच्या विकासासाठी आम्ही शिंदे- फडणवीस सरकारबरोबर… By लोकसत्ता टीमJuly 9, 2023 00:04 IST
नॉटरिचेबल राहिलो नाही, इव्हेंटही केला नाही; हसन मुश्रीफ यांचा समरजित घाटगेंना टोला मला कधीही इव्हेंट करावा लागला नाही. एखाद्या घटनेने मी कधीही विचलित झालो नाही. फाजील आत्मविश्वास बाळगला नाही, असा टोला मंत्री… By लोकसत्ता टीमJuly 8, 2023 10:53 IST
‘कागल पॅटर्न’ची इतरत्र पुनरावृत्ती होणार ? प्रीमियम स्टोरी सत्तेत राहायचे आणि सत्तेतील घटक पक्षांना शह द्यायचा अशी छुपी रणनीती असल्याचे आता उघड होऊ लागले आहे. By दयानंद लिपारेUpdated: July 8, 2023 12:23 IST
राजकीय घडामोडींनी सरकारी वकीलही गोंधळात; हसन मुश्रीफ यांच्या याचिकेवर युक्तिवादाचा पेच कोल्हापूर येथील मुरगुड पोलीस ठाण्यात मुश्रीफ यांच्याविरोधात २३ फेब्रुवारी रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता By लोकसत्ता टीमJuly 7, 2023 02:02 IST
कोल्हापुरात भाजप- शिवसेनेत आधीच धुसफूस त्यात आता राष्ट्रवादीची भर राज्यात दोन पक्षांचे सरकार असताना कोल्हापूरमध्ये अंतर्गत मध्ये मतभेदाने उचल खाली होती. आता त्यात राष्ट्रवादी हा तिसरा भिडू मिसळल्याने त्याची… By दयानंद लिपारेJuly 6, 2023 11:19 IST
आधी फारसे सख्य नसलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे अजित पवारांशी सूर जुळले कसे ? अजित पवार हे सुरुवातीपासूनच नेतेमंडळींशी फटकून वागत असत. सुनील तटकरे वगळता पहिल्या फळीतील कोणत्याच नेत्यांशी त्यांचे फारसे सख्य नव्हते. By संतोष प्रधानJuly 4, 2023 11:04 IST
भाजपबरोबर गेलेले चार नेते ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात भाजपबरोबर गेल्याने चौकशी थंड बस्त्यात जाते हे लक्षात आल्याने भाजपबरोबर जावे असा पक्षातील नेत्यांचा मतप्रवाह होता. By संतोष प्रधानJuly 2, 2023 16:38 IST
ट्युशनशिवाय CBSE च्या १० वीच्या परीक्षेत ५०० पैकी ५०० गुण मिळवणाऱ्या सृष्टी शर्माचा यशाचा मार्ग; म्हणाली, “मी पुस्तकातील…”
9 “माझ्या बाळाला…”, कार्तिकी गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?
China Earthquake : चीनमध्ये ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Virat Kohli: “तो मानसिकरित्या खचला…”, कोहलीने कसोटीतून का निवृत्ती घेतली? रवी शास्त्रींचा खुलासा; शास्त्री-विराटमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
“आई कुठे आहे ते सांग नाहीतर…”, विश्वंभर ठाकूरचा अहिल्यादेवीविरूद्ध मोठा कट; महासंगममध्ये पुढे काय होणार? पाहा