कोल्हापुरमध्ये राष्ट्रवादीतील दोन गटांत अस्तित्वाचा सामना प्रमुख नेते हसन मुश्रीफ अजितदादा गटात गेल्यामुळे हा गट बळकट दिसत आहे. निष्ठावंताची मोट बांधून शरद पवार यांना ताकद देण्यासाठी… By दयानंद लिपारेUpdated: July 19, 2023 12:37 IST
पक्षविस्तार, राज्याची प्रगती, महायुतीला बळकटी या त्रिसूत्रीच्या मार्गाने वाटचाल – हसन मुश्रीफ कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार, राज्याची प्रगती, व महायुती बळकट करणे या त्रिसूत्रीच्या मार्गाने आपल्याला पुढे जायचे आहे, असे… By लोकसत्ता टीमJuly 15, 2023 21:14 IST
सतेज पाटील सोबत आले तरच मित्र – हसन मुश्रीफ ईडीचा मुकाबला आम्ही आमच्या ताकदीवर केला, असा दावाही मुश्रीफ यांनी केला. By लोकसत्ता टीमJuly 14, 2023 18:29 IST
‘ईडी’च्या धाकाने नव्हे, राज्याच्या विकासासाठी साथ!; हसन मुश्रीफ यांचा दावा ईडीच्या धाकाने नव्हे, तर अजित पवार यांना एकाकी पाडायचे नसल्याने त्यांना साथ देण्यासाठी व राज्याच्या विकासासाठी आम्ही शिंदे- फडणवीस सरकारबरोबर… By लोकसत्ता टीमJuly 9, 2023 00:04 IST
नॉटरिचेबल राहिलो नाही, इव्हेंटही केला नाही; हसन मुश्रीफ यांचा समरजित घाटगेंना टोला मला कधीही इव्हेंट करावा लागला नाही. एखाद्या घटनेने मी कधीही विचलित झालो नाही. फाजील आत्मविश्वास बाळगला नाही, असा टोला मंत्री… By लोकसत्ता टीमJuly 8, 2023 10:53 IST
‘कागल पॅटर्न’ची इतरत्र पुनरावृत्ती होणार ? प्रीमियम स्टोरी सत्तेत राहायचे आणि सत्तेतील घटक पक्षांना शह द्यायचा अशी छुपी रणनीती असल्याचे आता उघड होऊ लागले आहे. By दयानंद लिपारेUpdated: July 8, 2023 12:23 IST
राजकीय घडामोडींनी सरकारी वकीलही गोंधळात; हसन मुश्रीफ यांच्या याचिकेवर युक्तिवादाचा पेच कोल्हापूर येथील मुरगुड पोलीस ठाण्यात मुश्रीफ यांच्याविरोधात २३ फेब्रुवारी रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता By लोकसत्ता टीमJuly 7, 2023 02:02 IST
कोल्हापुरात भाजप- शिवसेनेत आधीच धुसफूस त्यात आता राष्ट्रवादीची भर राज्यात दोन पक्षांचे सरकार असताना कोल्हापूरमध्ये अंतर्गत मध्ये मतभेदाने उचल खाली होती. आता त्यात राष्ट्रवादी हा तिसरा भिडू मिसळल्याने त्याची… By दयानंद लिपारेJuly 6, 2023 11:19 IST
आधी फारसे सख्य नसलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे अजित पवारांशी सूर जुळले कसे ? अजित पवार हे सुरुवातीपासूनच नेतेमंडळींशी फटकून वागत असत. सुनील तटकरे वगळता पहिल्या फळीतील कोणत्याच नेत्यांशी त्यांचे फारसे सख्य नव्हते. By संतोष प्रधानJuly 4, 2023 11:04 IST
भाजपबरोबर गेलेले चार नेते ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात भाजपबरोबर गेल्याने चौकशी थंड बस्त्यात जाते हे लक्षात आल्याने भाजपबरोबर जावे असा पक्षातील नेत्यांचा मतप्रवाह होता. By संतोष प्रधानJuly 2, 2023 16:38 IST
हसन मुश्रीफ यांच्यासाठी ईडीच्या फेऱ्यातून सुटण्याचा मार्ग राज्यातील शिवसेना शिंदे गट-भाजप यांच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पाठोपाठ हसन मुश्रीफ यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. By दयानंद लिपारेJuly 2, 2023 15:55 IST
शरद पवारांची साथ सोडून हसन मुश्रीफ अजित पवारांच्या समवेत; मंत्रिपदाची घेतली शपथ राज्यातील शिवसेना शिंदे गट- भाजपा यांच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पाठोपाठ हसन मुश्रीफ यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. By लोकसत्ता टीमJuly 2, 2023 15:36 IST
Maharashtra Assembly Monsoon Session Clash Live Updates : “लोक म्हणतायत, सगळे आमदार माजलेत”, पडळकर-आव्हाड राड्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांचा सभागृहात संताप
“मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”; विदेशात शिकणाऱ्या एकुलत्या एक लेकीला भेटायला गेलेला प्रसिद्ध अभिनेता अन्…
अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
ऑगस्ट महिन्यात पैसाच पैसा, जगाल राजासारखं जीवन! ‘या’ ३ राशींचं नशीब बदलणार, शुक्र तयार करणार दोन राजयोग
13 अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
विधान भवनातील हाणामारीवरून कॉमेडियन कुणाल कामराने पोस्ट केला व्हिडीओ, ‘कायदे मोडणारे’ असे कॅप्शन देत महायुतीवर टीका
कार्यकर्त्यासाठी आव्हाडांचा पोलिसांच्या कारसमोर ठिय्या, पोलिसांनी फरफटत मागे खेचलं; मध्यरात्री विधान भवन परिसरात हायव्होल्टेज राडा
वरळी बीडीडीतील दोन इमारतींना अखेर निवासी दाखला…आता ५५६ घरांचा ताब्याच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वेळेची प्रतीक्षा
Devendra Fadnavis : विधानभवनाच्या लॉबीतील हाणामारीच्या घटनेवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “अतिशय कडक कारवाई…”