गोंदिया जिल्ह्यात २० वर्षांत ३ हजारांवर ‘एड्स’ग्रस्तांची नोंद, १ डिसेंबर जागतिक एड्स दिन संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केल्यानुसार दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. By लोकसत्ता टीमDecember 1, 2023 12:38 IST
श्वान दंश उपचारासाठी पालघरच्या रुग्णाला पुन्हा ठाण्याची वारी; लस उपलब्ध असताना कर्मचारी, अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा माहीम येथील खाजगी डॉक्टरांना दाखविल्यानंतर त्यांनी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. By लोकसत्ता टीमDecember 1, 2023 10:23 IST
ससूनच्या अधिष्ठातापदाचा पुन्हा घोळ! राज्य सरकारच्या आदेशाने गोंधळ वाढला आता सुमारे २० दिवसांनी डॉ. काळे यांच्या तात्पुरत्या नियुक्तीचा आदेश राज्य सरकारने काढला आहे. By लोकसत्ता टीमNovember 30, 2023 18:00 IST
समायोजनासाठी धुळ्यात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोर्चा राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ३५ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. By लोकसत्ता टीमNovember 30, 2023 12:46 IST
नवघर येथील उपजिल्हा रुग्णालयाला जागेची अडचण, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेची मागणी वसईत प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा अडचण भेडसावत असल्याने आता सार्वजनिक बांधकाम खात्याची (पीडब्ल्यूडी) मागणी करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमNovember 29, 2023 12:45 IST
सांगलीच्या हृदयाची मुंबईत धडधड, रुग्णावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी गेल्या एक वर्षापासून कृत्रिम श्वसन यंत्रणेवर असलेल्या रूग्णाला हृदयाची गरज असल्याची माहिती मिळाली, यानुसार हृदय मुंबईला धाडण्याचा निर्णय घेण्यात आला. By लोकसत्ता टीमNovember 27, 2023 17:10 IST
राज्याला तीन महिने आरोग्य संचालकच नाहीत; आरोग्य विभाग हतबल, डॉक्टर संतप्त! राज्याला गेले तीन महिने आरोग्य संचालकच नसल्यामुळे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांमध्ये कमालीचा संताप तसेच नैराश्य निर्माण झाल्याचे चित्र आहे. By संदीप आचार्यNovember 27, 2023 16:11 IST
आरोग्य विभागाच्या ३५ हजार कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप चालूच; ३२ व्या दिवशी तोडगा नाही! संपकरी कर्मचाऱ्यांनी १२ डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला असून या संपामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांचे अतोनात हाल… By संदीप आचार्यUpdated: November 27, 2023 17:00 IST
बाल आरोग्य तपासणी मोहिमेला ‘ब्रेक’, गोंदिया जिल्ह्यातील १२०० हून जास्त कर्मचाऱ्यांचा संप; बालकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर सरकारी सेवेत सामावून घ्यावे, समान काम आणि समान वेतन या प्रमुख मागणीसाठी एनएचएम कर्मचाऱ्यांनी गेल्या एक महिन्यापासून संप सुरू केला… By लोकसत्ता टीमNovember 26, 2023 16:20 IST
नागपूर : कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून काल रक्तदान, आज निदर्शने; स्थायी करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून स्थायी करण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून संविधान चौकात आंदोलन सुरू आहे. By लोकसत्ता टीमNovember 23, 2023 15:09 IST
नागपूर ‘एम्स’मध्ये स्वतंत्र ‘ऑडिओलॉजी अँड स्पीच थेरपी’ कक्ष; कर्णदोषाच्या रुग्णांना होणार लाभ कान-नाक-घसा रोग विभागात स्वतंत्र ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी कक्ष स्थापन करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमNovember 23, 2023 13:31 IST
जन्मजात मेंदूत संक्रमण असलेल्या बाळाला जीवदान; मेडिकलच्या डॉक्टरांना यश बाळ कमी वजनाचे जन्मले. त्यानंतर तिसऱ्या दिवशीच बाळाला अपस्मारचे झटके आले. By लोकसत्ता टीमNovember 23, 2023 13:10 IST
Friendship Day 2025 : ‘फ्रेंडशिप डे’निमित्त दोस्तांना पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह WhatsApp, Facebook, Instagram वर पोहोचवा मैत्रीतील गोडवा
महादेवी हत्तीणीला ‘वनतारा’त नेल्याचा रिलायन्सला फटका; हजारो लोकांचा जिओला रामराम; इतर उत्पादनांवरही बहिष्कार
9 पुढील १७ महिन्याचा काळ बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ देणार; केतूचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींसाठी ठरणार फायदेशीर
14 Photos :”…आणि पुन्हा एकदा मराठी असल्याचा अभिमान वाटला”; प्रियदर्शिनी इंदलकरची व्हिएतनाम सफर, कॅप्शनने वेधलं लक्ष!
“एकमेकांचा आदर…”, सोनाली बेंद्रेने आजच्या तरुण जोडप्यांना दिला ‘हा’ सल्ला; म्हणाली, “गूगल आणि चॅट जीपीटीमुळे…”
ठाकरे गटाच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता, मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणात मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र दाखल
म्हाडाच्या पुणे मंडळातील अधिकारी आणि विकासकाचा प्रताप बनावट देकार पत्राच्याआधारे २० टक्के योजनेतील तीन घरांचे वितरण