scorecardresearch

हेल्थ न्यूज

आपले आरोग्य (Health) चांगले राहावे यासही आपण योग्य प्रमाणात फळांचे , सुक्या मेव्याचे सेवन केले पाहिजे. जे शरीराला अपायकारक आहे जसे की सिगारेट, दारू आणि अन्य पदार्थ ते टाळावेत. कधी कधी पोट पूर्णपणे साफ झाले नाही तरीही आपण आजारी पडू शकतो. काकडी , गाजर आणि बिट खावे. गाजरामुळे डोळे चांगले होतात तर बिट खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. काकडी खाल्ल्यास तुम्हाला सर्दी होत असेल तर काकडी खाणे टाळावेत. ज्यांचेवजन जास्त आहे त्यांनी पांढरे पदार्थ म्हणजे साखर, मीठ,भात,मैदा आणि फास्ट फूडचे सेवन करू नये.

आरोग्य चांगले असेल तरच आपण कोणतेही काम नीट करू शकतो आणि आनंदाने करू शकतो. या आणि अशा प्रकारच्या आरोग्याशी संबंधित बातम्या या सेक्शनमध्ये दिल्या जातात.
Read More
Blogger shares benefits of walking 10k steps daily for 21 days
२१ दिवस रोज १० हजार पावलं चालून शरिरात होणारे बदल वाचून व्हाल थक्क; ७२ किलोच्या व्यक्तीनं चक्क…

२१ दिवस रोज १० हजार पावले चालून शरीरात होणारे बदल वाचून तुम्हीही थक्क व्हाल. दररोज २१ दिवस रोज १० हजार…

Actor Dipika Kakar reveals she has stage 2 liver cancer
टीव्ही अभिनेत्रीला लिव्हर कॅन्सरचं निदान; महिलांमध्ये वाढणाऱ्या या कॅन्सरचं कारण काय? लक्षणं कोणती? घ्या जाणून….

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करने इन्स्टाग्रामवर एका भावनिक पोस्टद्वारे ती स्टेज २ लिव्हर कॅन्सरशी झुंजत असल्याचे उघड केले आहे.

Akshay Kumar
“शास्त्रांमध्ये सांगितले आहे…”, अक्षय कुमार ६.३० नंतर जेवत नाही; भूक लागल्यास खातो ‘हे’ हाय-प्रोटीन सॅलड, तज्ज्ञांकडून जाणून घ्या खास सॅलडचे फायदे

सोशल मीडियावर अक्षय कुमारचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत येत आहे ज्यामध्ये त्याने त्याच्या आहाराबाबत आणि त्या खाण्याच्या सवयींबाबत खुलासा केला…

best exercise to lose belly fat
फिटनेस इन्फ्लुएन्सरने चार आठवड्यात आठ इंच सुटलेलं पोट केलं कमी; ‘या’ फॉर्म्युल्यामुळे झपाट्याने होईल वजन कमी? पण डॉक्टर म्हणतात…

How To Lose Weight: झपाट्याने वजन कमी करण्यासाठी कोणता फंडा तुमच्या कामी येईल, फिटनेस इन्फ्लुएंसरने काय सांगितलं, तर डाॅक्टर म्हणतात…

Excessive alcohol consumption
वीस मिनिटांत दोन बाटल्या दारू प्यायल्याने इन्फ्लुएन्सरचा मृत्यू! नक्की काय चुकले; तज्ज्ञांनी केला खुलासा

कमी वेळात जास्त मद्यपान करणे एखाद्याच्या जीवावरही बेतू शकते. काही महिन्यांपूर्वी थानकर्न कांथी (Thanakarn Kanthee) या थाई कंटेंट क्रिएटरचे मद्याच्या…

Why you should add pieces of dry coconut to your diet benefits eating piece dried coconut daily
सुक्या खोबर्‍याचा फक्त एक तुकडा रोज खा; शरीरात झालेले बदल पाहून व्हाल थक्क; वाचा, पोषणतज्ज्ञांनी दिलेली माहिती…. प्रीमियम स्टोरी

सुके खोबरे हे प्रामुख्याने हदय, मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच महिलांच्या आरोग्यासाठीही सुक्या खोबर्‍याचे विशेष फायदे आहेत.

What the temperature of your hands can reveal about your gut health Warm vs cold hands: which is better?
तुमच्या हातांचे तापमान तुमच्या आरोग्याबद्दल देते अचूक माहिती; उबदार वा थंड कोणते हात चांगले? घ्या जाणून…. प्रीमियम स्टोरी

आपल्या हातांचे तापमान आपल्या आतड्याच्या आरोग्याबद्दल अप्रत्यक्ष, परंतु अर्थपूर्ण माहिती देऊ शकते. विशेषतः रक्ताभिसरण आणि मज्जासंस्थेच्या संतुलनावर त्याचा प्रभाव पडतो.

brain benefits of tongue twisters
Benefits Of Tongue Twister: कच्चा पापड, पक्का पापड म्हटल्यावर मेंदूचे आरोग्य सुधारते का? नेमका काय होतो बदल? घ्या जाणून…

Are Tongue Twisters Good For Brain : मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमधील अनेक शब्द आपल्याला माहिती असतात. पण, काही जणांची…

coconut meat
तुम्हाला शहाळ्यातील मलई खायला आवडते का? रक्तातील साखरेच्या पातळीवर कसा होतो त्याचा परिणाम? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात

Coconut Meat News in Marathi : शहाळ्यातील मलई खाल्यानंतर रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो हे तुम्हाला माहित आहे का? याबाबत…

The real reason experts advise men to avoid wearing tight belts its reducing sperm production know more
पुरुषांनो तुम्हीही खूप घट्ट बेल्ट दररोज वापरता का? क्षमतेवर परिणाम होऊ शकतात हे गंभीर परिणाम; डॉक्टरांनी सांगितला धोका

घट्ट पट्टा रक्तप्रवाह रोखू शकतो, ज्यामुळे अंडकोष आणि इतर पुनरुत्पादक अवयवांचे कार्य बिघडू शकते, ज्यामुळे शुक्राणूंचे उत्पादन कमी होऊ शकते,”…

Health Tips Moringa Leaves for Diabetes Control
‘या’ झाडाची पाने चघळल्याने शुगर येईल नियंत्रणात; दिसताच घ्या तोडून, कधी व कसे करावे सेवन डाॅक्टरांकडून समजून घ्या…

Health Tips: आजकाल चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे मधुमेह ही एक सामान्य समस्या बनली आहे.

9 nutritious breakfast options will be beneficial
रक्तशर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात ‘हे’ ९ पौष्टिक ऑप्शन ठरतील फायदेशीर

Morning Foods: शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरीत्या नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाऊ शकते.

संबंधित बातम्या