scorecardresearch

urinate more than twice a night may be serious
Health Tips : तुम्हीही रात्री दोनपेक्षा जास्त वेळा लघवी करता? यामागे असू शकतात ‘ही’ गंभीर कारणे; जाणून घ्या उपाय

जर तुम्हालाही रात्री २ ते ३ पेक्षा जास्त वेळा लघवी होण्याची तक्रार असेल तर वेळीच सावध व्हा.

High BP Symptoms:
High BP Symptoms: उच्च रक्तदाबाच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात; वेळीच जाणून घ्या नियंत्रणाचे उपाय

ब्लडप्रेशर जास्त राहिल्यास वेळोवेळी बीपीची तपासणी करून घ्या.

At what age does menstruation stop?
मासिक पाळी येणं नेमकं कोणत्या वयात थांबत? जाणून घ्या यादरम्यान शरीरात कोणते बदल होतात

Menopause Age: काही स्त्रियांना रजोनिवृत्ती दरम्यान झोपेचा त्रास, वेदनादायक संभोग, चिडचिडेपणा, मूड बदलणे आणि नैराश्य येते. काही लोक रजोनिवृत्तीच्या लक्षणांवर…

dark neck
चेहऱ्याप्रमाणे मानही उजळेल, काळेपणा दूर करण्यासाठी करा ‘हा’ उपाय

अनेकदा मान स्वच्छ करून देखील त्वचा काळीच राहाते. यामुळे तुमच्या सुंदरतेवरही परिणाम होते. मात्र ही समस्या दूर करता येऊ शकते.…

herbs panacea for controlling blood sugar
12 Photos
Photos : रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यात ‘या’ औषधी वनस्पती आहेत रामबाण उपाय

काही मसाले आणि औषधी वनस्पतींच्या सेवनाने आपण शरीरातील साखर नियंत्रणात आणू शकतो. जाणून घेऊया या औषधी वनस्पती आणि मसाल्यांबाबत.

fingers
बोटांची साल निघते? मग ‘हे’ घरगुती उपाय ठरू शकतात फायदेशीर

चेहऱ्याबरोबरच आपल्या हातांच्या आणि पायांच्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक लोकांच्या बोटांची साल निघते. याची अनेक कारणे असू शकतात.

fiber is needed in a day for type 2 diabetes patients
Diabetes Tips : टाइप २ मधुमेहाच्या रुग्णांसाठी एका दिवसात किती फायबर आवश्यक? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात

टाइप २ मधुमेह असलेल्या रुग्णांनी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

onion benefits and side effects on health
हृदयरोगापासून कॅन्सरपर्यंत काही बाबतीत गुणकारी ठरणारा कांदा खाल्ल्याने होऊ शकतात हे अपाय; लगेच जाणून घ्या

कांदा खाल्ल्याने शरीराला काय फायदे आणि तोटे होतात जाणून घ्या.

Excessive use of refined oil can be harmful to the body!
रिफाइंड तेलाचा अतिवापर शरीरासाठी ठरू शकतो हानिकारक! जाणून घ्या वापरण्याचे योग्य प्रमाण

आहारातील तेलाचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. विशेषत: रिफाइंड तेल वापरत असल्यास, त्याचे प्रमाण बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे.

Fruits In October
15 Photos
Photos : ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या आजारांपासून ‘ही’ फळे करतील आरोग्याचे रक्षण; आजच करा आहारात समावेश

या बदलत्या ऋतूत आहाराची काळजी घेणे आवश्यक ठरते, अन्यथा हंगामी आजारांचा धोका वाढू शकतो.

excessive anger serious disease
Health Tips : तुम्हालाही खूप राग येतो? तर होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार; जाणून घ्या बचावाच्या पद्धती

प्रत्येक वेळी रागवरील नियंत्रण सुटणे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले लक्षण नाही. रागामुळे व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यावरच नाही तर शारीरिक स्वास्थ्यावरही परिणाम…

संबंधित बातम्या