scorecardresearch

हेल्दी लाइफस्टाइल

बदलत्या सवयी व बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. प्रत्येक पिढीच्या जीवनशैलीत बदल होत आहेत आणि या बदलांचे दुष्परिणाम आरोग्यावर होत आहेत. ज्यामुळे असंसर्गजन्य असे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्थूलत्व, सांधेदुखी, मानसिक ताणतणाव अशा प्रकारचे आजार वाढू लागले आहेत. बदलत्या जीवनशैलीतही आरोग्य उत्तम राखण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे. कामामुळे खाण्याच्या वेळा अनियमित असतात. वेळेअभावी काही वेळा खाल्लेच जात नाही. काम संपल्यावर मात्र, मनाचे समाधान होईल असे काहीतरी अरबटचरबट खाल्ले जाते. हे टाळलं पाहिजे. नियमित वेळेतच जेवण केले पाहिजे. तसेच फास्ट फूड व जंक फूड टाळायलाच हवे. समतोल आहार, नियमित व्यायाम व पुरेशी शांत झोप ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. दैनंदिन जीवनात नियमितपणा ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच वेळच्या वेळी जेवण, नियमित झोप व ठरलेल्या वेळी व्यायाम असा आपला जीवनक्रम ठरलेला असावा. ऋतुमानानुसार आहारात आवश्यक तो बदल करावा. रोजच्या आहारात ऋतुमानाप्रमाणे मिळणारी फळे व भाज्या अवश्य असाव्यात. Read More
Garlic Under Pillow Health Benefits
जुना देशी उपाय पुन्हा चर्चेत! रात्री उशीखाली लसणाची एक पाकळी ठेवून झोपल्याने काय होतं? सकाळचं परिणाम ऐकून थक्क व्हाल!

Garlic Benefits: लसणाची पाकळी झोपण्यापूर्वी उशीखाली ठेवून बघा… लसूण ठेवणाऱ्यांचं शरीर सांगतं एक वेगळीच गोष्ट…

How to layer skincare products in summer
How To Layer Skincare Products : उष्ण व दमट वातावरणात त्वचेचं स्किनकेअर कसे करावे? क्लीन्सर, टोनर लावताना ‘ही’ गोष्ट ठेवा लक्षात

How To Layer Summer Skincare : उष्ण आणि दमट उन्हाळ्यात, त्वचेला जास्त काळजी घ्यावी लागते. कारण – यादरम्यान त्वचेवर पुरळ,…

This is what happens to the body when you take a cold shower Which Water Is Best For Bathing
थंड पाण्याने अंघोळ केल्यावर शरीरावर काय परिणाम होतो? चांगला की वाईट, घ्या जाणून

तापमानात अचानक होणारा हा बदल शरीरावर कसा परिणाम करतो हे समजून घेणे आवश्यक आहे; विशेषतः हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार असलेल्यांसाठी.…

Benefits Of Applying Coconut Oil
9 Photos
अंघोळीनंतर नारळाचे तेल लावण्याचे ‘हे’ पाच फायदे तुम्हाला माहिती आहेत का? मग जाणून घ्या…

Health Benefits Of Oil : आपल्या आई, आजींनी नेहमीच केस आणि त्वचेसाठी तेल वापरण्यावर भर दिला आहे.

what is Hunger Vs Cravings
Hunger Vs Cravings: भूक आणि क्रेव्हिंगमध्ये काय फरक आहे? क्रेव्हिंग नक्की कशामुळे होते? जाणून घ्या

What Is Hunger And Cravings : पोटभर जेवल्यानंतर १० मिनिटांनी फ्रिज उघडून केक किंवा चॉकलेट खाणे असो किंवा पोटात आवाज…

PCOS Diet: Nutritionist Shares 3 Foods To Avoid On An Empty Stomach
PCOD|PCOS : पीसीओडीची समस्या असणाऱ्या महिलांनी ‘हे’ पदार्थ चुकूनही खाऊ नयेत; पोषणतज्ज्ञांनी दिली माहिती

Symptoms Of PCOS? पोषणतज्ज्ञ शिखा गुप्ता कश्यप यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर पीसीओएस / पीसीओडीचा त्रास असणाऱ्या महिलांनी रिकाम्या पोटी खाणे…

What Happens When You Eat Amla Daily On An Empty Stomach Benefits Of Eating Amla Daily
दररोज रिकाम्या पोटी आवळा खाल्लाच पाहिजे; केसगळतीसह वजनाच्या समस्या आणि पोटाचे विकार होतील दूर, कसे वाचाच

जर तुम्ही दररोज रिकाम्या पोटी एक आवळा खाल्ला तर तो तुमच्या आरोग्यासाठी आश्चर्यकारक काम करू शकतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापासून ते…

best exercise to lose belly fat
फिटनेस इन्फ्लुएन्सरने चार आठवड्यात आठ इंच सुटलेलं पोट केलं कमी; ‘या’ फॉर्म्युल्यामुळे झपाट्याने होईल वजन कमी? पण डॉक्टर म्हणतात…

How To Lose Weight: झपाट्याने वजन कमी करण्यासाठी कोणता फंडा तुमच्या कामी येईल, फिटनेस इन्फ्लुएंसरने काय सांगितलं, तर डाॅक्टर म्हणतात…

bread pakora banavani rit
6 Photos
धो धो कोसळणारा पाऊस अन् गरमा गरम ब्रेड पॅटीस! लगेच बनवा अन् खा, ही घ्या रेसिपी

ब्रेड पॅटीस बनवण्यासाठी जास्त साहित्य किंवा वेळ लागत नाही आणि ते अगदी कमी वेळात तयार होतात. सोपी ब्रेड पॅटीस रेसिपी.

health benefits of cranberry
Health Benefits Of Cranberries: छोटेसे फळ; पण मोठमोठ्या आजारांवर रामबाण उपाय! क्रॅनबेरीचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क

Benefits Of Eating Cranberries : बाजारात प्रत्येक ऋतुनुसार वेगवेगळी भळे उपलब्ध असतात. ही वेगवेगळी फळे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

9 Photos
Health Benefits Of Foot Massage: पायांची मालिश करण्यासाठी ‘हे’ तेल आहे सगळ्यात बेस्ट; झोपण्यापूर्वी पायाला लावताच लागेल गाढ झोप

Health Benefits Of Foot Massage: दिवसभर काम केल्यानंतर रात्री पलंगावर पडताच झोप लागावी, असेच आपण मनात धरून चालत असतो…

plants that keep mosquitoes away
पावसाळ्यात घरात एकही डास, कीटक दिसणार नाही, बाल्कनीत लावा फक्त ‘ही’ 3 रोप, आजारांपासून रहाल दूर

Mosquito Repellent Plants : पावसाळ्यात डास, मच्छर आणि इतर कीटकांची संख्या वाढते. यात डासांच्या चाव्यामुळे अंगाला खाज सुटते, पुरळ उठतात.…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या