scorecardresearch

Eknath shinde monsoon nashik
नाशिक विभागातील मान्सूनपूर्व तयारीचा आज मुख्यमंत्र्यांकडून आढावा

नाशिक विभागात ३१६१ गाव-वाड्यांना सध्या टँकरने पाणी द्यावी लागत आहे. यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक टँकर आहेत.

weather update marathi news, vidarbha rain marathi news
नवलचं! यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भात विक्रमी पाऊस, आणखी काही दिवस अवकाळी…

राज्यात उन्हाळ्यात सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भात होते. या कालावधीत ४७-४८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झालेली विदर्भाने पाहिली आहे.

wadala parking tower collapse
वडाळा पार्किंग टाॅवर दुर्घटना : झोपु प्राधिकरणाकडून विकासकाला कारणे दाखवा नोटीस

मुंबईत सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यामुळे वडाळा येथील वाहनतळासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा कोसळला.

Ghatkopar station at 4.45 Pm
पावसाचा मुंबईला तडाखा! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा, घाटकोपर स्टेशनवर गर्दीच गर्दी

पावसाने उडवली मुंबईची दाणादाण, काही भागांमध्ये होर्डिंगही कोसळली.

Mumbai Rains: Video Huge Hoarding Falls On BPCL Petrol Pump In Ghatkopar
मुंबईत धुळीच्या वादळाचं तांडव; पेट्रोल पंपावर ५ सेकंदात कोसळलं लोखंडी होर्डिंग, लोकांच्या किंकाळ्या अन्…VIDEO व्हायरल

Shocking video: मुंबई मध्ये वादळी पावसामुळे दोन मोठ्या दुर्घटना; वडाळ्यात पार्किंग टॉवर तर घाटकोपर मध्ये पेट्रोप पंपावर कोसळलं होर्डिंग

sangli heavy rain marathi news
सांगली: वळीव पाऊस, कुठे दमदार, कुठे हुलकावणी

आज दुपारी तासगावच्या पूर्व भागातील सावळज, सिध्देवाडी परिसरात काळे ढग जमले. मात्र वाऱ्याने पाऊस मिरज व विटा परिसराकडे सरकला.

Heavy rain forecast in Pune city and suburbs on Saturday and Sunday
प्रचाराचा शेवटचा दिवस पावसात धुवून निघणार? हवामानाचा अंदाज काय?

पुणे शहर आणि उपनगरात शनिवार आणि रविवारी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज असून, हवामान विभागाने नारंगी इशारा दिला आहे.

unseasonal rain in maharashtra
10 Photos
साताऱ्यामध्ये अवकाळी पाऊस; नागरिकांची फजिती तर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण

या पावसाच्या तुफान फटकेबाजीमुळे नागरिकांची चांगलीच फजिती झाल्याची पाहायला मिळालं.

संबंधित बातम्या