Maharashtra Rainfall Alert : हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार पॅसिफिक महासागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरावर त्याचे परिणाम दिसून येत आहे.
सध्या जिल्ह्याच्या दक्षिण भागाला अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. हजारो हेक्टर क्षेत्रातील शेतीपिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये किमान लाखभर शेतकरी भरडले गेले.