मुख्यमंत्री ठाकरे आज चिपळूणमध्ये; नारायण राणे, देवेंद्र फडणवीसही पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर Maharashtra Flood update : पावसाने उसंत घेतल्यानं पाणी ओसरू लागलं असून, मदत व बचाव कार्यालाही वेग आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 25, 2021 10:52 IST
उदयनराजे यांची पुरग्रस्तांसाठी फेसबुक पोस्ट; सरकार-प्रशासनाला दिला इशारा, म्हणाले… पुराच्या तडाख्यामुळे दुःखात बुडालेल्या पुरग्रस्तांना छत्रपती उदयनराजे भोसले यांनी धीर दिला आहे. उदयनराजे यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 25, 2021 10:17 IST
Video : मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेवर कोसळली दरड! दुर्घटनेच्या ठिकाणचा व्हिडिओ आला समोर By लोकसत्ता ऑनलाइनJuly 24, 2021 19:17 IST
पुणे – बंगळूरू महामार्गावर पाणी साचल्याने साताऱ्यात शेकडो वाहने रोखली! आनेवाडी टोल नाक्यावर थांबलेल्या चारशेहुन अधिक वाहनधारकांना अन्नधान्य पॅकेटचे वाटप By विश्वास पवारUpdated: July 24, 2021 18:20 IST
“अलमट्टीच्या विसर्गात नंतर अडथळे येतात, आत्ताच प्रयत्न करा”, देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारला सल्ला! राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलमट्टी धरणातील विसर्गासंदर्भात राज्य सरकारला सल्ला दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 24, 2021 18:21 IST
पुणे : मावळमध्ये मुसळधार पावसामुळे भात शेतीसह इतर पिकांचे नुकसान मावळ हा भाग भातशेतीचे आगर म्हणून ओळखले जाते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 24, 2021 17:54 IST
रत्नागिरी : खेड पोसरे येथे दरड कोसळून १७ जण बेपत्ता, शोध कार्य सुरु सात घरे दरडी खाली गाडली गेली होती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 24, 2021 19:11 IST
21 Photos Photos : पावसाचं पाणी तर थांबलं, पण डोळ्यातल्या पाण्याचं काय? पाहा तळीये गावाची ही विदारक दृश्यं! आपलं सर्वस्व काही क्षणांत एका अजस्त्र ढिगाऱ्याखाली दबल्यानंतर फुटणाऱ्या टाहोला, फोडल्या जाणाऱ्या हंबरड्याला आणि पिळवटून निघणाऱ्या काळजाला आवर तो कुणी… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 24, 2021 16:13 IST
“तुम्ही स्वतःला सावरा; बाकीची काळजी आम्ही घेऊ”; मुख्यमंत्र्यांनी तळीयेवासियांना दिला धीर सध्या तळीये गावात मदत व बचावकार्य सुरू असून, एनडीआरएफचे जवान ढिगाऱ्याखाली गाडलेल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम करत आहेत. मुख्यमंत्री… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 24, 2021 16:32 IST
ज्याला अक्रीत म्हणावं तसं घडतंय, अनपेक्षित दुर्घटना घडत आहेत – मुख्यमंत्री दुर्घटनाग्रस्त तळीये गावास भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना दिली प्रतिक्रिया जाणून घ्या आणखी काय म्हणाले…. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 24, 2021 16:14 IST
Video : रायगड किल्ल्याजवळच्या हिरकणीवाडीत कोसळली दरड; व्हिडीओ आला समोर तळीये दुर्घटनेनंतर सुरू झालेल्या आक्रोशाचा टाहो शांत होण्याआधीच आणखी एक दरड कोसळल्याची दुर्घटना रायगड जिल्ह्यात घडली आहे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 24, 2021 14:41 IST
पूरग्रस्त भागासाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा; अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती! महाराष्ट्राच्या ज्या भागांमध्ये पावसाचा आणि त्यापाठोपाठ पुराचा तडाखा बसला आहे, अशा भागांसाठी राज्य सरकारने मदतीची घोषणा केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 24, 2021 14:03 IST
बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!
कर्मांचा लेखाजोखा मांडणार दंडाधिकारी शनी! पुढील अडीच वर्ष ‘या’ एका राशीवर संकट कोसळणार? शनीची साडेसाती करणार आयुष्याचा कायापालट?
दिवाळीआधीच, राजयोगामुळे ‘या’ ३ राशींच्या पैशाबद्दलच्या इच्छा होतील पूर्ण! धन-संपत्तीमध्ये प्रचंड वाढ तर करिअरमध्ये मोठं यश…
9 बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!
8 अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन कोणत्या पदार्थांमध्ये असते? वाचा ‘या’ २० पदार्थांची तज्ज्ञांनी दिलेली यादी
13 अमृता फडणवीसांनी ट्रोलर्सना सुनावले खडे बोल, “कपड्यांवरुन ट्रोल करा किंवा कुठल्याही गोष्टीवरुन, मी…”
India-US Trade : ‘भारताला वठणीवर आणण्याची गरज’, ट्रम्प यांच्याशी जुळवून घेण्यासाठी अमेरिकेच्या वाणिज्यमंत्र्यांची धमकी