मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील ८ जिल्हे तसेच सोलापूर येथील जिल्हाधिकार्यांशी रविवारी सकाळी संपर्क करुन पावसाच्या, मदतकार्याच्या स्थितीचा आढावा घेतला.
मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा आढावा घेतला. प्रत्येक ठिकाणी मदतकार्यात केल्या जात असलेल्या उपाययोजना…