उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात महत्त्वाचे बदल; कोल्हापूर भेट रद्द पश्चिम महाराष्ट्रात महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अजित पवार दौऱ्यावर By लोकसत्ता ऑनलाइनJuly 26, 2021 11:19 IST
महापुराचा तडाखा : मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना महापुराचा फटका बसला… पुरग्रस्त भागांना उद्धव ठाकरे आणि… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 26, 2021 09:46 IST
राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले ; कोल्हापुरास पुराचा धोका कायम! पंचगंगा नदीचे पाणी धोका पातळीवरून वाहत आहे; लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे सुरू By दयानंद लिपारेUpdated: July 25, 2021 20:20 IST
चिंताजनक : सातारा जिल्ह्यातील मृतांची संख्या ३७ वर पोहचली ; पाच जण अद्यापही बेपत्ता! जिल्ह्यात विविध ठिकाणी मदतकार्य, शोध मोहीम सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. By विश्वास पवारUpdated: July 25, 2021 20:35 IST
मावळच्या कुसगावमधील धबधब्याच्या पाण्यात बुडून बाप लेकांचा मृत्यू दोन्ही मुलांना वाचवण्यासाठी पाण्यात गेलेल्या वडिलाचाही बुडून मृत्यू By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 25, 2021 16:47 IST
10 Photos Taliye landslide : नारायण राणेंकडून ठाकरे सरकारची पाठराखण; म्हणाले… तळीये, चिपळूणच्या दौऱ्यावर निघण्याआधी राणे यांनी ट्वीट करून याची माहिती दिली. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 25, 2021 15:49 IST
“नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत केली जाईल, तांत्रिक अडचणी येऊ देणार नाही” – मुख्यमंत्र्यांची घोषणा चिपळूण येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर स्थानिक प्रशासनासोबत पार पडली आढावा बैठक By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 25, 2021 15:31 IST
“काहीही करा, पण आम्हाला उभं करा,” उद्धव ठाकरेंसमोर पूरग्रस्त महिलेला अश्रू अनावर चिपळूणमधील बाजारपेठेतील रस्त्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीची पाहणी By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 25, 2021 15:20 IST
आता कुठे घरातून डिस्चार्ज मिळालाय… आता फिरताहेत; नारायण राणे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्यासह कोकणच्या दौऱ्यावर आहेत. तळीये गावाला भेट दिल्यानंतर राणेंनी मदतीबद्दल… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 25, 2021 15:07 IST
“केवळ एकच गोष्ट आम्हाला परत आणता येणार नाही, पण…”; नारायण राणेंनी व्यक्त केल्या भावना दुर्घटनाग्रस्त तळीये गावास देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह दिली भेट By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 25, 2021 13:47 IST
मुख्यमंत्री ठाकरे आज चिपळूणमध्ये; नारायण राणे, देवेंद्र फडणवीसही पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर Maharashtra Flood update : पावसाने उसंत घेतल्यानं पाणी ओसरू लागलं असून, मदत व बचाव कार्यालाही वेग आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 25, 2021 10:52 IST
उदयनराजे यांची पुरग्रस्तांसाठी फेसबुक पोस्ट; सरकार-प्रशासनाला दिला इशारा, म्हणाले… पुराच्या तडाख्यामुळे दुःखात बुडालेल्या पुरग्रस्तांना छत्रपती उदयनराजे भोसले यांनी धीर दिला आहे. उदयनराजे यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 25, 2021 10:17 IST
१५ तासांनी ‘या’ ३ राशींचा शुभ काळ सुरू! धन लाभाची शक्यता तर कामाची होईल चर्चा, अडचणी आपोआप होतील दूर…
Friendship Day 2025 : ‘फ्रेंडशिप डे’निमित्त दोस्तांना पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह WhatsApp, Facebook, Instagram वर पोहोचवा मैत्रीतील गोडवा
9 पुढील १७ महिन्याचा काळ बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ देणार; केतूचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींसाठी ठरणार फायदेशीर
14 Photos :”…आणि पुन्हा एकदा मराठी असल्याचा अभिमान वाटला”; प्रियदर्शिनी इंदलकरची व्हिएतनाम सफर, कॅप्शनने वेधलं लक्ष!
आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण, एसईबीसी प्रवर्गाला १० टक्के आरक्षण, महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीचा निर्णय
Video : कुठं चौफुल्यावर जाऊन तडफडू नका, कुठे जाऊन ढगात गोळ्या मारू नका….असं अजित पवार कार्यकर्त्यांना का म्हणाले?