scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

हेमा मालिनी

हेमा मालिनी या अभिनेत्री तसेच राजकारणी आहेत. ‘ड्रीम गर्ल’ अशी ओळख असणाऱ्या हेमा मालिनी यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९४८ रोजी झाला. १९६३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इधू साथियम’ या तमिळ चित्रपटाद्वारे त्यांनी सिनेविश्वामध्ये प्रवेश केला. पुढे १९६८ मध्ये त्यांनी ‘सपनों का सौदागर’ या हिंदी चित्रपटापासून चित्रपटांमध्ये प्रमुख नायिका म्हणून काम करायला सुरुवात केली. ‘जॉनी मेरा नाम’, ‘सीता गीता’, ‘शोले’, ‘सत्ते पे सत्ते’, ‘क्रांती’ यांसारखे असंख्य चित्रपट केले आहेत. अभिनेते धर्मेंद यांच्या त्यांनी ‘तू हसीन मैं जवान’ या चित्रपटामध्ये पहिल्यांदा काम केले. एकत्र काम करताना ते दोघे प्रेमात पडले. १९८० साली त्यांनी लग्न केले. त्यांना ईशा आणि अहाना अशा दोन मुली आहेत. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी २८ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे. अभिनयासह त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मितीचीही आवड आहे. हेमा यांनी लहानपणी भरतनाट्यमचे शिक्षण घेतले आहे.


अभिनय क्षेत्रात आपल्या ठसा उमटवल्यानंतर त्यांनी राजकारण प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी २००४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. २००३ ते २००९ दरम्यान राज्यसभा सदस्य राहिल्यानंतर २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये हेमा मालिनी उत्तर प्रदेशच्या मथुरा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आल्या. त्यानंतर २०१९ आणि २०२४ मध्येही त्यांनी मथुरा मतदारसंघातून निवडून आल्या. हेमा मालिनी या विद्यमान खासदार आहेत. त्यांना २००० साली भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.


Read More
Hema Malini accepted she has never entered husband Dharmendra Juhu home
हेमा मालिनींनी लग्नानंतर कधीच सासरी ठेवलं नाही पाऊल, स्वतःच दिलेली कबुली; म्हणालेल्या, “धरमजींनी माझ्यासाठी…”

Hema Malini Dharmendra : हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीला कधी भेटल्या होत्या का? स्वतःच केलेला खुलासा

Hema Malini
हेमा मालिनी यांनी मुंबईतील दोन अपार्टमेंट विकले; खरेदी केली ‘ही’ महागडी कार

Hema Malini Net Worth : ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी अंधेरीतील दोन अपार्टमेंट विकले, तब्बल ‘इतक्या’ कोटींना झाला व्यवहार

hema malini comment on dharmendra first wife
४५ वर्षांचा संसार, पण हेमा मालिनी कधीच सासरी गेल्या नाहीत, कारण…

Dharmendra First Wife Prakash Kaur : “मी प्रकाश कौरबद्दल…”, हेमा मालिनींनी धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीबद्दल केलेलं विधान

esha deol ex husband bharat takhtani dating meghna lakhani
It’s Official! ईशा देओलच्या एक्स पतीने दिली प्रेमाची कबुली, गर्लफ्रेंडबरोबरचा फोटो केला शेअर, कोण आहे ती? फ्रीमियम स्टोरी

Esha Deol Ex Husband Bharat Takhtani with Girlfriend : भरत तख्तानीबरोबरची ‘ती’ तरुणी कोण? वाचा…

Hema Malini
४७ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘तो’ ब्लॉकबस्टर चित्रपट हेमा मालिनी यांनी नाकारलेला; राज कपूर झालेले नाराज

हेमा मालिनी यांनी राज कपूर यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट नाकारलेला; काय होतं नेमकं कारण?

independence day status, independence day 2025 images
11 Photos
विराट कोहली ते अक्षय कुमार, स्वातंत्र्य दिनानिमित्त सेलेब्रिटींकडून चाहत्यांना खास शुभेच्छा

अनेक खेळाडू व बॉलिवूड सेलेब्रिटींनी देशातील नागरिकांना भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

film Sholay recently completed 50 years remains a timeless mirror of Indias political and social realities
पडद्यावरच्या ‘शोले’मधला ‘न दिसणारा शोले’… प्रीमियम स्टोरी

अलीकडेच ‘शोले’ चित्रपटाला ५० वर्षे पूर्ण झाली. वरवर रंजनप्रधान भासणाऱ्या ‘शोले’मध्ये धीरगंभीर राजकीय आणि सामाजिक भाष्य दडलेलं आहे. ‘शोले’चं कथन,…

Hema Malini
‘शोले’च्या शूटिंगदरम्यान हेमा मालिनी आणि धर्मेंद्र होते प्रेमात; म्हणाल्या, “समस्या येत होत्या पण…”

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी लग्नापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

Razia Sultan flopped after row over same sex kissing scene
दोन अभिनेत्रींच्या किसिंग सीनमुळे वाद, दिग्दर्शकाचं करिअर संपलं; प्रेक्षकांनी नाकारलेला कोट्यवधींचे बजेट असलेला चित्रपट फ्रीमियम स्टोरी

या फ्लॉप चित्रपटामुळे बॉलीवूडला बसलेला आर्थिक फटका, तर दिग्दर्शकाचा ठरला शेवटचा सिनेमा

hema malini 1981 blockbuster film kranti broke 1975 dharmendra amithabh bachchan starrer sholay records
४४ वर्षांपूर्वी आलेल्या ‘या’ चित्रपटाने शोले’चा मोडलेला रेकॉर्ड; ३ कोटींच्या बजेटमध्ये कमावलेले ‘इतके’ कोटी

‘या’ चित्रपटाने त्या काळातील बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडले होते.

संबंधित बातम्या