Hijab Verdict: कर्नाटकातील कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार कोर्टाच्या निकालानंतर एकूण ३५ विद्यार्थी कॉलेजमधून बाहेर पडले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 15, 2022 13:47 IST
विश्लेषण : Hijab Ban: निकाल देताना कर्नाटक हायकोर्टाने केला या चार प्रश्नांचा विचार हिजाब घालणे हा इस्लामिक धर्मात आवश्यक असलेल्या धार्मिक प्रथेचा भाग नाही , असे कर्नाटक उच्च न्यायालयाने सांगितले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 13, 2022 14:23 IST
Hijab row : शिखांच्या पगडीला विरोध नाही मग हिजाबला का? – अबू आझमी कोर्टाने काहीही म्हटले तरी मुस्लीम समाजामध्ये हिजाब घालणे हा इस्लामचा भाग आहे, असे आझमी म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 15, 2022 11:38 IST
Hijab Verdict : हा निकाल म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करणाऱ्यांना चपराक- उज्वल निकम हिजाब बंदी योग्य असल्याचं कर्नाटक हायकोर्टाने म्हटलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 15, 2022 17:10 IST
Hijab Row: हिजाब इस्लामचा अविभाज्य भाग नाही; कर्नाटक हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 15, 2022 10:54 IST
Hijab Row : विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पाकिस्तानचा झेंडा? देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी! कर्नाटकमध्ये हिजाबवरून सुरू झालेल्या वादामध्ये नव्याने एका वादाची भर पडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 9, 2022 17:31 IST
Hijab Ban: कोर्टात हिजाब घालण्यास वकिलांना बंदी; फ्रान्सच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश न्यायालयात महिला वकिलांना हिजाब परिधान करण्यास बंदी घालण्याचा निर्णय फ्रान्समधील सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 3, 2022 17:35 IST
हिजाब प्रकरणातील याचिकांवरील निर्णय राखीव कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयात सांगितले आहे की, राज्यातील अल्पसंख्याक शिक्षण संस्थांनी ठरवून दिलेल्या गणवेशाच्या निकषांमध्ये राज्य सरकार कोणताही हस्तक्षेप करणार… By लोकसत्ता टीमFebruary 26, 2022 00:18 IST
‘सीएफआय’विरुद्ध एफआयआर दाखल राज्यातील हिजाब वादाच्या संबंधात सीएफआय या संघटनेची भूमिका काय याबाबत माहिती देण्यास न्यायालयाने बुधवारी सरकारला सांगितले होते. By लोकसत्ता टीमFebruary 25, 2022 00:16 IST
केंद्र सरकारने देशभरात हिजाब बंदीसाठी कायदा करावा; भाजपा खासदाराची मागणी निवडणुकीत हिजाबचा मुद्दा हा विरोधकांनी आणला आहे, असा आरोप त्यांनी केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 23, 2022 13:42 IST
हिजाब प्रकरणावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांवर आक्षेपार्ह ट्वीट; अभिनेत्याला अटक कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्याबाबतच्या याचिकांवर पुन्हा सुनावणी सुरू केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 23, 2022 08:07 IST
हिजाब हा धार्मिक हक्क नाही; कर्नाटक सरकारचे उच्च न्यायालयात स्पष्टीकरण कर्नाटकातील हिजाब बंदीवर उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश रितू राय अवस्थी यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. By लोकसत्ता टीमUpdated: February 23, 2022 00:39 IST
“त्यानं मला १६-१७ वेळा विचारलं, तू ठीक आहेस ना?” गिरिजा ओकने सांगितला ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याबरोबर इंटिमेट सीन करण्याचा अनुभव
२० डिसेंबरला दैत्यगुरू करणार २०२५ मधील शेवटचे गोचर, ‘या’ तीन राशींना पैसा, प्रेम अन् भौतिक सुख मिळणार
पुढील १९ महिन्यांचा काळ फक्त धनलाभाचा; शनीदेवाचे मीन राशीत वास्तव्य ‘या’ तीन राशींना देणार नोकरी, व्यवसायात बक्कळ यश
“डोळ्यांत अश्रू अन् हात जोडून एक वृद्ध महिला माझ्याकडे आली…”, सरन्यायाधीशांनी सांगितली मणिपूरमधील घटना
9 Photos : मिथिला पालकर पोहचली ५५० दशलक्ष वर्षांपासून जुन्या असलेल्या ‘या’ पर्वतावर; फोटो शेअर करत सांगितली महानता
NDA Commandant : एनडीएच्या प्रमुखपदी नौदलातील अधिकाऱ्याची नियुक्ती… कोण आहेत व्हाइस ॲडमिरल अनिल जग्गी?
“त्यानं मला १६-१७ वेळा विचारलं, तू ठीक आहेस ना?” गिरिजा ओकने सांगितला ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याबरोबर इंटिमेट सीन करण्याचा अनुभव
कार्तिकी यात्रेत ६ आयसीयूद्वारे ३५ हजार भाविकांनी घेतला उपचार; आयसीयू सेंटर रुग्ण भाविकांचे जीवनदाते ठरले…