Viral Cheque : शाळेच्या मुख्याध्यापकाचा चेक व्हायरल, चेकवर ‘हजार’ ऐवजी लिहिलं ‘गुरुवार’; सोशल मीडियावर ट्रोल एका शाळेच्या मुख्याध्यापकाने लिहिलेला चेक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या चेकवर जवळपास सर्वच स्पेलिंग चुकीच्या पद्धतीने लिहिलेले दिसत आहेत. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कSeptember 30, 2025 16:55 IST
Kangana Ranaut : ‘माझ्या रेस्टॉरंटमध्ये काल फक्त ५० रुपयांचा…’, कंगना रणौत यांनी पूरग्रस्तांसमोर मांडलं आपलंच दु:ख; Video व्हायरल भाजपा खासदार कंगना रणौत यांचा एक पूरग्रस्तांना भेटातानाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 19, 2025 00:34 IST
अतिवृष्टीमुळे काश्मिरमधील देशी सफरचंदांची आवक ठप्प; दरात किलोमागे ५० ते १०० रुपयांची वाढ पावसाळ्यात हिमाचल प्रदेश, काश्मिरमधील देशी सफरचंदाचा हंगाम सुरू होता. श्रावण महिना, गणेशोत्सव, तसेच नवरात्रौत्सवात सफरचंदांच्या मागणीत मोठी वाढ होते. By लोकसत्ता टीमSeptember 17, 2025 18:50 IST
हिमाचलमध्ये पावसाने चार हजार कोटींचे नुकसान हिमाचल प्रदेशात २० जून ते ७ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसाने ढगफुटी, अचानक पूर आणि भूस्खलनाच्या विविध घटनांमुळे ४,०७९… By लोकसत्ता टीमSeptember 8, 2025 04:17 IST
‘पुष्पा’ सारखा सीन दिसल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केला संताप; केंद्र आणि राज्य सरकारांना बजावली नोटीस Viral Video of Timber Log in River: हिमाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड असल्याचे चित्र एका व्हायरल व्हिडीओमुळे समोर आले… By किशोर गायकवाडUpdated: September 7, 2025 16:39 IST
पूरग्रस्त भागांत बचावकार्याला वेग; हिमाचल, पंजाबमधील पूर ओसरला हिमाचल, पंजाब, दिल्लीमध्ये पावसाचा जोर ओसरताच पूरग्रस्त भागात बचावकार्याला वेग आला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 6, 2025 01:00 IST
जळगावमधील तरूणीचा शिमल्यात बसवर दरड कोसळल्याने मृत्यू हिमाचल प्रदेशातील शिमला येथे बुधवारी एका प्रवासी बसवर दरड कोसळून जळगाव शहरातील लक्ष्मी रामचंद्र विराणी (२५) या तरूणीचा जागीच मृत्यू… By लोकसत्ता टीमSeptember 4, 2025 16:05 IST
भूस्खलनामुळे पाच ठार; उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात अनेक रस्ते बंद हिमाचल प्रदेशच्या सिमल्यामध्ये झालेल्या भूस्खलनांच्या दोन स्वतंत्र घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. By लोकसत्ता टीमSeptember 2, 2025 06:44 IST
पावसाचे किमान २१ बळी; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडला फटका जम्मू-काश्मीरमध्ये विविध घटनांमध्ये एकूण ११ जण मृत्युमुखी पडले असून हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात १० जण मरण पावले. By लोकसत्ता टीमAugust 30, 2025 21:58 IST
खलनायक हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये…नाशिकच्या गुंडाविरोधी पथकाने… पंचवटीतील किरण निकम हत्या प्रकरणाच्या गुन्ह्यात आठ वर्षांपासून फरार असलेल्या आणि खलनायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्य गुन्हेगाराच्या नाशिक येथील गुंडाविरोधी… By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 11:49 IST
हिमाचल प्रदेशात लॉटरीवरून राजकारण का तापले? Lottery System restart in Himachal Pradesh जवळपास तीन दशकांनंतर म्हणजेच तब्बल २५ वर्षांनी हिमाचल प्रदेश सरकारने पुन्हा राज्य लॉटरी सुरू… By पॉलिटिकल न्यूज डेस्कAugust 7, 2025 16:37 IST
बॉक्सिंग संघटनेच्या निवडणुकीसाठी अनुराग ठाकूर पुन्हा अपात्र बीएफआयच्या सुधारित घटनेनुसार अपात्र असल्याने ठाकूर यांची उमेदवारी नाकारण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 7, 2025 04:30 IST
बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!
१०० वर्षांनंतर महानवमीला ५ दुर्मिळ राजयोग! ऑक्टोबरच्या सुरूवातीलाच ‘या’ ३ राशींच्या नशिबी अफाट पैसा अन् श्रीमंती…
Mohsin Naqvi Condition For Trophy: “मी भारताला ट्रॉफी परत करण्यास तयार, पण एका अटीवर…”, पाकिस्तानच्या मोहसीन नक्वींनी ठेवली अजब अट
9 बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!
8 अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन कोणत्या पदार्थांमध्ये असते? वाचा ‘या’ २० पदार्थांची तज्ज्ञांनी दिलेली यादी
रोज खा स्वयंपाकघरातील १० रुपयांचा ‘हा’ पदार्थ, हार्ट अटॅकचा धोका होईल कमी, खराब कोलेस्ट्रॉल झटक्यात पडेल बाहेर
Ind vs Pak Asia Cup 2025: पाकिस्तानच्या खेळाडूंची शेरेबाजी सुरू होती, मी बॅटने उत्तर द्यायचं ठरवलं- तिलक वर्मा