scorecardresearch

हिंगणघाट

हिंगणघाट (Hinganghat) हे वर्धा जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण शहर आहे. क्षेत्रफळ आणि लोकसंख्या या दोन्ही बाबतीमध्ये हे शहर तुलनेने मोठं आहे. या तालुक्यामध्ये ७६ गावांचा समावेश होतो. हिंगणघाट वर्ध्यापासून ३५ किमी तर महाराष्ट्राची राजधानी असलेल्या नागपूर शहरापासून ७२ किमी लांब आहे. पूर्वी या ठिकाणाचा उल्लेख दांडुंग्राम या नावाने केला जात असे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, साक्षरतेच्या बाबतीमध्ये हिंगणघाट महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रंमाकावर आहे. येथे प्रामुख्याने कापसाची शेती केली जात असे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापसाची मंडई या ठिकाणी आहे. विठ्ठलाची जगातली सर्वात उंच मूर्ती हिंगणघाटामध्ये आहे. या मूर्तीची उंची १६ मी. (५२ फुट) आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हिंगणघाटच्या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे.Read More
This is the story of a mentally retarded old mother and her son from Hinganghat Savli Wagh
लोकसत्ता इम्पॅक्ट : अखेर प्रशासनास जाग, मायलेकास घरकुल देणार

गावातच राहून मिळेल ते काम करीत स्वतःचे व आईचे पोट भरीत जीवन जगणाऱ्या श्रीराम डंभारे यांची आपत्ती मन पिळवटून टाकणारी.…

medical committee in final stage regarding proposed government medical college at wardha hinganghat
वैद्यकीय महाविद्यालय ! जागा निश्चिती अंतिम टप्प्यात, काय घडामोड ते वाचा

समितीने उपजिल्हा रुग्णालयामागील खुली जागा, कोल्ही व नांदगाव येथील वनविभागाच्या जमिनी तसेच जाम व कुटकी येथील कृषी खात्याच्या जागेची पाहणी…

wardha government medical college hinganghat
वर्धा: वैद्यकीय महाविद्यालयाबाबत शासनाचे एकीकडे आश्वासन तर दुसरीकडे नियुक्तीचे धोरण असल्याने संभ्रम

गत अडीच महिन्यापासून हिंगणघाट येथे तर काही दिवसापासून मुंबईत आंदोलन करीत लक्ष वेधलं जात आहे.

संबंधित बातम्या