“कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ…”, ‘त्या’ घटनेवरून काँग्रेसची टीका हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्ज कसं फेडायचं या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कNovember 25, 2023 16:29 IST
कुतूहल: शेतकरी कुटुंब ते अंटार्क्टिकातील शास्त्रज्ञ कोणत्याही सुविधा नसतानाही बालपण आनंदात गेले असे सांगणारे डॉ. बबन इंगोले म्हणजे सकारात्मक उत्साह-ऊर्जेचा स्रोत आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: November 24, 2023 05:45 IST
मराठवाडय़ात जाळपोळ, दगडफेक सुरूच ; बीड, धाराशिवमध्ये संचारबंदीनंतर परिस्थिती नियंत्रणात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठवाडय़ात सुरू असणाऱ्या जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना मंगळवारीही सुरू होत्या. By लोकसत्ता टीमNovember 1, 2023 01:12 IST
हिंगोलीतील ५० हून अधिक गावांत मतदानावर बहिष्कारासह नेत्यांना गावबंदीची शपथ, मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता वाढली येत्या लोकसभा निवडणुकीत एकाही पक्षाचा झेंडा खांद्यावर न घेता निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची शपथ दिली जात आहे. By लोकसत्ता टीमOctober 21, 2023 05:38 IST
हिंगोली काँग्रेसमधील गटबाजीने अशोक चव्हाण संतापले, राष्ट्रवादीच्या आशा पल्लवित या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या एका शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली. हिंगोली लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडून घेता येईल, कामाला लागा असा… By तुकाराम झाडेUpdated: October 15, 2023 10:44 IST
अन्वयार्थ: मस्तवाल लोकप्रतिनिधी नांदेडच्या रुग्णालयातील मृत्यूंस जबाबदार कोण वा त्याची कारणे काय याच्या खोलात जाण्याची ही वेळ नाही. By लोकसत्ता टीमOctober 6, 2023 00:13 IST
“मराठा आंदोलकांवरील हल्ला फडणवीसांनीच घडवला”, माजी खासदाराचा खळबळजनक आरोप हिंगोलीच्या माजी खासदाराने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 4, 2023 17:58 IST
जालन्यातील घटनेचे हिंगोलीत तीव्र पडसाद; जमावाने सरकारी गोदामाला लावली आग, लाखोंचं नुकसान जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याचे हिंगोलीत तीव्र पडसाद उमटले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 3, 2023 17:16 IST
“संतोष बांगर मुख्यमंत्री झाले, तर मला आवडेल, दररोज…”, जितेंद्र आव्हाड यांचं विधान “महाराष्ट्रातील बदललेल्या संस्कृतीत संतोष बांगर यांचं महत्वाचं स्थान आहे,” असं आव्हाड यांनी म्हटलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 29, 2023 19:11 IST
“…तर पोलिसांना भगव्या टोप्या देऊ”, शिंदे गटाच्या आमदाराचं विधान चर्चेत पोलिसांना भगव्या टोप्या देण्याबाबत शिंदे गटाच्या आमदारानं मोठं विधान केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कAugust 29, 2023 09:02 IST
“पंतप्रधानांना राखी बांधली अन् ईडी थांबली”, उद्धव ठाकरेंच्या टीकेला भावना गवळी प्रत्युत्तर देत म्हणाल्या… “देवेंद्र फडणवीसांबरोबरही उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली,” अशी टीका भावना गवळी यांनी केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 28, 2023 17:49 IST
सक्षम उमेदवाराशिवाय हिंगोलीत ठाकरे यांचे शक्तीप्रदर्शन जागा वाटपात कॉंग्रेसची जागा असताना आणि हिंगोलीमध्ये सक्षम उमेदवार नसताना उद्धव ठाकरे यांची ही सभेची कसरत कशासाठी,असा प्रश्न विचारला जात… By सुहास सरदेशमुखUpdated: August 28, 2023 21:04 IST
Video: सरन्यायाधीश गवईंवरील बूट फेक प्रकरणानंतर पुन्हा एकदा भरकोर्टात वकिलाकडून न्यायमूर्तींचा अवमान; म्हणाले, “तुमची मर्यादा…”
आनंदाने उड्या मारतील हे लोक! २०२६ मध्ये कोट्याधीश होतील ५ राशी, बाबा वेंगाच्या भविष्यवाणी; नोटांचा होईल पाऊस
८०० वर्षांनंतर ‘या’ राशींच्या कुंडलीमध्ये बनले ५ राजयोग; दिवाळीत धन-संपत्ती चुंबकासारखी खेचली जाईल, नोकरीत होणार प्रगती