Hit and Run Case : भारतीय विद्यार्थीनीचा अमेरिकेत हिट अँड रन अपघातात मृत्यू; स्वप्नपूर्तीआधीच मृत्यूने कवटाळले! दीप्ती नॉर्थ टेक्सास विद्यापीठात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत होती आणि मे महिन्यात पदवीधर होणार होती. दीप्तीच्या पदव्यूत्तर निकालानंतर तिचे पालक… By लोकसत्ता ऑनलाइनApril 19, 2025 08:02 IST
Hit and Run : जयपूरमध्ये ‘हिट अॅण्ड रन’, भरधाव कारने अनेकांना चिरडलं; ३ जणांचा मृत्यू, ६ जण गंभीर जखमी Hit and Run : राजस्थानच्या जयपूरमध्येही ‘हिट अॅण्ड रन’चा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 8, 2025 17:33 IST
ठाणे : भरधाव वाहनाने पदपथावर झोपलेल्या वृद्ध भिक्षेकऱ्याला चिरडले हा अपघात इतका भीषण होता की भिक्षेकऱ्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. By लोकसत्ता टीमMarch 2, 2025 10:06 IST
अंत्यविधीवरून येणाऱ्या तरुणाचा हिट ॲण्ड रन अपघातात मृत्यू नातेवाईकाच्या अंत्यविधीवरून परतत असताना मोटरगाडीने दिलेल्या धडकेत ३६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. By लोकसत्ता टीमFebruary 7, 2025 17:05 IST
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’ ‘रामझुला हिट अँड रन’ प्रकरणातील मुख्य आरोपी रितिका मालू हिला गुन्हे अन्वेशन विभागाचे (सीआयडी) अधिकारी मदत करीत आहेत. By लोकसत्ता टीमDecember 27, 2024 12:39 IST
यवतमाळ हिट अँड रन प्रकरण, कारने भाजी विक्रेते व दुचाकीस्वारांना उडविले यवतमाळ येथील आर्णी रोडवर कृषी नगरजवळ एका भरधाव कारचालकाने पादचाऱ्यांसह दुचाकी स्वार व हात गाडीवाल्यांना उडविले. By लोकसत्ता टीमUpdated: December 11, 2024 13:41 IST
Mercedes Benz Accident : मद्यधुंद अवस्थेत मर्सिडीज गाडी चालवत तरुणाने एका महिलेला चिरडले, आरोपी अटकेत Mercedes Benz Accident News: गेल्या काही महिन्यांत अनेक हिट अँड रनच्याही घटना घडल्या आहेत. आता अशीच एक अपघाताची घटना बेंगळुरूमध्ये… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 5, 2024 18:02 IST
पिंपरी: रावेतमधील हिट अँड रन प्रकरण; चार दिवसांनी आरोपी अटकेत, ८० सीसीटीव्ही… लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गृहनिर्माण सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर फटाके फोडणाऱ्या संगणक अभियंत्याला भरधाव मोटारीने जोरदार धडक दिली. By लोकसत्ता टीमNovember 5, 2024 02:17 IST
ठाणे: हीट अँड रन प्रकरणातील मर्सिडीज अवघ्या ‘पावणे चार लाखा’ची, २००८ चा मॉडेलची मोटार आरोपीने केली होती खरेदी पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी जंक्शन परिसरात एका भरधाव मर्सिडीज मोटारीच्या धडकेत दर्शन हेगडे (२१) याचा मृत्यू झाला आहे. By लोकसत्ता टीमOctober 22, 2024 17:43 IST
नागपुरात आणखी एक ‘हिट अँड रन’, पहाटे घडला थरार… भरधाव स्कॉर्पियो कारने एका दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. By लोकसत्ता टीमOctober 21, 2024 21:17 IST
रायगड: महिलेच्या अंगावर गाडी घालून चिरडले; हरिहरेश्वर येथील घटना, महिलेचा मृत्यू पिपरी चिंचवड येथील काही पर्यटक हरिहरेश्वर येथे रविवारी पहाटे दीडच्या सुमारास दाखल झाले होते. By लोकसत्ता टीमOctober 20, 2024 12:07 IST
नाटयमय घडामोडीनंतर रितिका मालू पोलीस कोठडीत…सीआयडीने थेट कारागृहात पोहोचून… रामझुला ‘हिट अँड रन’ प्रकरणातील मुख्य आरोपी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी रितिका मालू हिला पोलीस कोठडी नाकारत न्यायालयीन कोठडी दिली होती. By लोकसत्ता टीमOctober 8, 2024 18:58 IST
CM Devendra Fadnavis: ‘गोपीचंद पडळकर यांच्या मिरवणुकीत झळकले लॉरेन्स बिश्नोईचे फलक’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले; म्हणाले…
“असे निर्देश देणं न्यायालयीन कार्यकक्षेत येतं का?” राष्ट्रपतींनी ‘त्या’ निर्देशांवर केली विचारणा; राज्यघटनेतील तरतुदीचा दिला दाखला!
Video : आजोबांचं असं प्रेम प्रत्येकाला मिळत नाही! नातीला खूश करण्यासाठी केला डान्स, आजोबा नातीचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल बालपण
9 “माझ्या बाळाला…”, कार्तिकी गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?
12 Photos: अक्षय केळकरच्या लग्नाचे फोटो व्हायरल; पत्नीच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
हिंगणघाटच्या आजींची कमाल…वयाच्या ६८ व्या वर्षी नातवासह केली दहावीची परीक्षा उत्तीर्ण, इंदू सातपुते यांना ५१.०० टक्के गुण
“असे निर्देश देणं न्यायालयीन कार्यकक्षेत येतं का?” राष्ट्रपतींनी ‘त्या’ निर्देशांवर केली विचारणा; राज्यघटनेतील तरतुदीचा दिला दाखला!
Maharashtra GDP: पाकिस्तानपेक्षा महाराष्ट्र श्रीमंत; दहशतवाद्यांना पोसणाऱ्या देशाची आर्थिक स्थिती IMF च्या आकडेवारीत उघड