scorecardresearch

health
पुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय

राज्यात करोनाबाधित सर्वाधिक मृ्त्यूंची नोंद झाली असून या पार्श्वभूमीवर संसर्गजन्य आजारांचा मुकाबला करण्यासाठी पुणे येथे २०० खाटांचे सुसज्ज साथरोग रुग्णालय…

uran hospital
उरणचे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयातील गैरसोयींमुळे आजारी शवविच्छेदन इमारतीचीही दुरवस्था ; उरणकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर !

उरणच्या शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात सहाय्यकाच्या कमतरतेमुळे दररोज शवविच्छेदनासाठी दाखल होणाऱ्या प्रेताची तोडणी- जोडणीचे काम वार्डबॉयना करावे लागत आहे.

Hospital
राज्यात हृदरुग्णांसाठी आरोग्य विभाग सुरु करणार २७ कॅथलॅब

आठ कॅथलॅब थेट आरोग्य विभागाच्या तर उर्वरित १९ कॅथलॅब या राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या माध्यमातून सुरु करण्यात येणार

parsi lying in Hospital,
ब्रिटिशकालीन प्रसूतिगृहात परवानगीविना चित्रीकरण ; संबंधितांवर कारवाई करण्याची प्रशासनाची पोलिसांना सूचना

१९६० मध्ये हे प्रसूती रुग्णालय बंद करण्यात आले. आता या बंद इमारतीत चित्रपट, वेबमालिकांचे चित्रीकरण करण्यात येत आहे.

Hospital politician rest sa
सरकारच्या अखत्यारीतील एसएसकेएम हॉस्पिटल राजकारण्यांचे ‘आराम केंद्र’

इथल्या खोल्यांमध्ये फ्रिज, एलईडी टीव्हीची सोय असून या अनेक सुविधा देणाऱ्या रुग्णालयात रुग्णांच्या मोठाल्या रांगा आणि घाईत असलेला कर्मचारी वर्ग…

hospital
भंडारा : आमदार पत्नीच्या रुग्णालयात चक्क भाड्याचे रुग्ण! ; परीक्षण समिती येणार म्हणून रात्रभरात नावही बदलले

मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटात ‘बाबूजी आ गये ‘ म्हणताच मुन्नाभाईचे शिष्य एका दिवसात एक खोटे रुग्णालय उभारतात.

prince ali khan hospital
मुंबई : माझगावमधील प्रिन्स अली खान रुग्णालयाची इमारत धोकादायक ; तूर्तास रुग्ण भरती बंद

माझगाव येथील प्रिन्स अली खान हे खाजगी रुग्णालय १९४५ मध्ये सुरू करण्यात आले होते.

dr sanjay oak
शहापूर उपजिल्हा रुग्णालयात स्वातंत्र्यदिनी सहा बालकांवर जटिल शस्त्रक्रिया

डॉ. ओक हे वर्षाकाठी शासनाच्या ग्रामीण रुग्णालयात जाऊन सुमारे एक हजार बालकांच्या शस्त्रक्रिया करतात.

doctor
नागपूर : वैद्यकीय सचिवांनी मेडिकल प्रशासनाला विचारला जाब – ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची तत्काळ दखल

आकस्मिक विभागापुढे तीन रुग्णवाहिका चालकांसह २४ तास उभ्या राहत असल्याचे अधिष्ठात्यांच्या निदर्शनात आले.

संबंधित बातम्या