Dhruv Rathee : युट्यूबर ध्रुव राठीवर मुंबईत गुन्हा दाखल; ओम बिर्ला यांच्या मुलीविषयीची ‘ती’ वादग्रस्त पोस्ट भोवली Dhruv Rathee booked : युट्यूबर ध्रुव राठीच्या विरोधात सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 13, 2024 16:54 IST
Video: IAS पूजा खेडकर यांच्या आईविरोधात गुन्हा दाखल; पिस्तुल हातात घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याची तक्रार! पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा हातात पिस्तुल घेऊन गावकऱ्यांवर दमदाटी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 13, 2024 16:11 IST
IAS पूजा खेडकर सर्व आरोपांना उत्तर देणार; माध्यमांना म्हणाल्या, “मी समितीकडे…” पूजा खेडकर यांनी आज वाशिममध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत विचारण्यात आलं. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 12, 2024 18:16 IST
“मी या प्रकरणावर…”; वादानंतर IAS पूजा खेडकर यांची प्रतिक्रिया IAS अधिकारी पूजा खेडकर या गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. ट्रेनिंगच्या दरम्यान आपल्या खासगी गाडीवर महाराष्ट्र शासनाची नेमप्लेट… 01:18By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 12, 2024 15:35 IST
IAS Pooja Khedkar:”सगळ्यांनी बाजूला व्हा!”; पूजा खेडकर यांच्या आईची दमदाटी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या सध्या चर्चेत आहेत.पूजा खेडकर यांनी ट्रेनिंगच्या दरम्यान खासगी गाडीवर महाराष्ट्र शासनाची नेमप्लेट लावली होती. तसेच… 01:17By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 12, 2024 13:08 IST
आता IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा चर्चेत; गावकऱ्यांना पिस्तुल दाखवून धमकावतानाचा Video व्हायरल! प्रीमियम स्टोरी IAS पूजा खेडकर यांच्या कागदपत्रांची आता चौकशी चालू असून आता त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचाही एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 13, 2024 09:09 IST
पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता; दिव्यांग प्रमाणपत्राच्या चौकशीसाठी केंद्र सरकारकडून समिती स्थापन यूपीएससी परीक्षा देताना पूजा खेडकर यांनी दृष्टीदोष आणि मानसिक आजार असल्याचं खोटं प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोपही त्यांच्यावर केला जातो आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 11, 2024 23:21 IST
Pooja Khedkar Chat : “सर्व व्यवस्था करून ठेवा…”, पूजा खेडकर यांचे ‘ते’ व्हॉट्सॲप चॅट व्हायरल प्रीमियम स्टोरी Pooja Khedkar WhatsApp Chats : पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य सचिवांकडे तक्रार केल्यानंतर पूजा खेडकर यांची वाशिमला बदली झाली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 12, 2024 09:43 IST
आयएएस पूजा खेडकर प्रकरणावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे विधान; म्हणाले, “दोषी आढळल्यास त्यांना…” स्वतंत्र दालनाची मागणी, त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अरेरावी करणे, तसेच आलिशान खासगी गाडीवर लाल दिवा लावणे, यामुळे आयएएस अधिकारी पूजा खेडकर… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 11, 2024 17:18 IST
IAS Pooja Khedkar Property : पूजा खेडकर यांची डोळे दिपवणारी संपत्ती; ‘एवढ्या’ कोटींची मालमत्ता, आलिशान गाड्या, सोन्याचे घड्याळ फ्रीमियम स्टोरी IAS Pooja Khedkar Property : आयएएस पूजा अधिकारी या प्रशिक्षणार्थी अधिकारी असतानाच त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचे समोर आले आहे. जाणून… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 11, 2024 15:14 IST
Pooja Khedkar : वादानंतर IAS पूजा खेडकर पहिल्यांदाच आल्या माध्यमांसमोर; घडल्या प्रकाराबाबत विचारणा केली असता म्हणाल्या… Pooja Khedkar Reaction : पूजा खेडकर यांची बदली झाली असून त्या वाशिम येथे रुजू होणार आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 11, 2024 13:35 IST
Pooja Khedkar : आई-वडील विभक्त, तर ‘या’ विषयांत अभ्यास संशोधन; पूजा खेडकर यांच्या मॉक इंटरव्ह्यूमधून अनेक खुलासे, VIDEO व्हायरल! IAS Pooja Khedkar Viral Mock Interview : मीडियावर पूजा खेडकर यांचा मॉक इंटरव्ह्यू व्हायरल झाला आहे.या व्हिडीओमध्ये त्यांनी आई-वडील विभक्त… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 11, 2024 12:14 IST
Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”
“अशा गर्दीत जायचं तरी कशाला?”, ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी गेलेल्या जान्हवी कपूरबरोबर झालं असं काही की…; व्हिडीओ व्हायरल
Donald Trump : ट्रम्प यांनी फोनवरून केलेली ‘ती’ मागणी मोदींनी फेटळली अन्…; अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लादण्याचं कारण आलं समोर
Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”
आजपासून त्रिग्रही योगाचा ‘या’ ३ राशींवर वाईट परिणाम! पैशांचं नुकसान, कामाचा ताण तर मोठं संकट, तब्येतही बिघडू शकते…
9 १५ सप्टेंबरपर्यंत कमावणार भरपूर पैसा! शुक्राचे चंद्राच्या राशीतील वास्तव्य ‘या’ चार राशींचे नशीब चमकवणार
Bollywood : ‘नमक हराम’ चित्रपटातून राजेश खन्नांचं ‘सुपरस्टार’ हे बिरुद अमिताभ यांनी कसं हिरावून घेतलं? नेमकं काय घडलं होतं?