scorecardresearch

आयसीसी

ICC म्हणजेच International cricket council ही क्रिकेट खेळासाठीची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. क्रिकेटचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. या देशाद्वारे जगभरातील देशांमध्ये वसाहती निर्माण करण्यात आल्या होत्या. ब्रिटीशांकडून या वसाहतींमध्ये क्रिकेट खेळ पोहोचला. हळूहळू हा खेळ अनेक देशांमध्ये खेळला जाऊ लागला. देशांतर्गत सामन्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटचे सामने आयोजित केले जावेत असे तेव्हाच्या दिग्गजांना वाटू लागले. पुढे याच भावनेने प्रेरीत होत १९०९ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी मिळून इंपेरियल क्रिकेट संघटनेची स्थापना केली. तेव्हा ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका देशांमध्ये ब्रिटीशांचे वर्चस्व होते. दुसऱ्या महायुद्धानंतर वसाहती असलेल्या राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळाले. १९६५ पर्यंत अनेक देशातील क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटचे सामने खेळू लागले होते. तेव्हा इंपेरियल क्रिकेट संघटनेचे नाव बदलून इंटरनॅशल क्रिकेट कॉन्फरन्स असे ठेवण्यात आले. १९८९ मध्ये या नावात पुन्हा बदल करण्यात आला आणि आयसीसी – इंटरनॅशल क्रिकेट काऊंसिल या नावाचा वापर करण्यात आला. आयसीसीद्वारे क्रिकेट संबंधित सर्व कार्यक्रमांचे, सामन्यांचे आयोजन केले जाते. यामध्ये विश्वचषकाचा देखील समावेश होतो. सध्या आयसीसीचे मुख्यालय दुबईमध्ये आहे. या संघटनेमध्ये १०० पेक्षा जास्त देश सदस्य आहेत. १९२६ मध्ये भारताला आयसीसीचे सदसत्व मिळाले होते.Read More
Mohammed Siraj
ICC Ranking: दुसऱ्या कसोटीआधी सिराजसाठी आनंदाची बातमी! वाचा नेमकं काय घडलं?

Mohammed Siraj ICC Test Ranking: भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला दुसऱ्या कसोटी सामन्याआधी आयसीसीच्या रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे.

Sana Mir Pakistan Sports Controversy
10 Photos
Sana Mir Controversy: भारताचा सूर्या ते पाकिस्तानची सना मीर… भारत-पाकिस्तान सामन्यावरून चर्चेत आलेली ५ विधानं

Sana Mir Controversial Comment During Women’s World Cup 2025: पाकिस्तान आणि बांगलादेश सामन्यात समालोचन करत असलेल्या पाकिस्तानची माजी कर्णधार सना…

abhishek sharma
ICC Ranking: अभिषेक शर्माने मोडला टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

Abhishek Sharma Ranking: भारताचा युवा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने मोठ्या विक्रमात विराट कोहलीला…

mohsin naqvi
चषकातील वादळ! आशिया चषक घेऊन नक्वी पसार; बीसीसीआय संघर्षाच्या पवित्र्यात

आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत मैदानावरील खेळापेक्षा, भारत आणि पाकिस्तान या संघांतील खेळाडूंच्या विविध कृती, मैदानाबाहेरील राजकारण याचीच चर्चा अधिक…

BCCI complaint
‘बीसीसीआय’ची फरहान, रौफविरोधात तक्रार; ‘पीसीबी’चीही सूर्यकुमारविरोधात ‘आयसीसी’कडे धाव

गेल्या रविवारी झालेल्या ‘अव्वल चार’ फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर साहिबझादा फरहानने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर बॅटचा बंदुकीसारखा वापर करताना हवेत गोळ्या…

suryakumar yadav
Surykumar Yadav: सूर्यकुमार यादव पाकिस्तानच्या तक्रारीनंतर ICCच्या सुनावणीला हजर, काय झाला निर्णय?

Suryakumar Yadav ICC Hearing: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवविरोधात तक्रार दाखल केली होती. यासाठीच्या सुनावणीसाठी सूर्या उपस्थित राहिला…

shubman gill abhishek sharma
ICC Rankings: टी-२० रँकिंगमध्ये अभिषेक शर्माचा दबदबा कायम! शुबमन गिलनेही घेतली मोठी झेप

Latest ICC T20I Rankings: आयसीसीकडून टी-२० फलंदाजांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यात शुबमन गिलने मोठी झेप घेतली आहे.

america cricket team
USA Cricket: ICCचा मोठा निर्णय! USA क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व रद्द; नेमकं कारण काय?

ICC On USA Cricket Board: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अमेरिकन क्रिकेट बोर्डावर मोठी कारवाई करत त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.…

pakistan cricket team
… तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं १३२ कोटींचं नुकसान झालं असतं- पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी चेअरमन नझम सेठींचा गौप्यस्फोट

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशिया चषकातून माघार घेतली असती तर विदेशी खेळाडूंनी पाकिस्तानात येणंही थांबवलं असतं असं पीसीबीचे माजी चेअरमन नझम…

Pakistan ready to play in Asia Cup cricket tournament ICC sports news
Asia Cup 2025: पाकिस्तानचे बहिष्कारास्त्र म्यान; ‘आयसीसी’च्या ठाम भूमिकेनंतर आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत खेळण्यास तयार

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवच्या हस्तांदोलन नकाराचे खापर सामनाधिकाऱ्यांवर फोडून स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा प्रयत्न…

Varun Chakravarthy Becomes World No 1 Ranked T20 Bowler For The First Time
वर्ल्ड नंबर १! वरूण चक्रवर्तीसाठी आनंदाची बातमी, आशिया चषकादरम्यान ICCने…

Varun Chakravarthy ICC Ranking: भारताच्या टी-२० आणि वनडे संघात पुनरागमन केलेल्या वरूण चक्रवर्तीने जागतिक क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीचा दबदबा राखला आहे.

संबंधित बातम्या