13 Photos भारताचा संघ मोहालीमध्ये दाखल; विराट कोहली, रोहित शर्मा विमानतळावर झळकले; ऑस्ट्रेलिया-टीम इंडियात रंगणार थरार भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. By प्रज्वल ढगेSeptember 18, 2022 17:51 IST
न्यूझीलंडच्या माजी महान फिरकीपटूने सांगितले अश्विन ऑस्ट्रेलियात का होऊ शकतो एक्स फॅक्टर, जाणून घ्या लिजेंड्स क्रिकेट लीग खेळण्यासाठी भारतात आलेला न्यूझीलंडचा माजी कर्णधार व्हिटोरी म्हणाला की, विश्वचषकात अश्विन भारतीय संघासाठी ठरू शकतो लाभदायक By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 17, 2022 13:49 IST
आगामी टी २० विश्वचषकाच्या आधी ऑस्ट्रेलियन संघाला लागले दुखापतींचे ग्रहण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात ही आयसीसी स्पर्धा खेळली जाणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 14, 2022 16:28 IST
T20 World Cup India Squad : रोहित आणि द्रविडमुळेच मोहम्मद शमी राखीव खेळाडूंमध्ये; समोर आलं यामागील खरं कारण ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर महिन्यात टी-२० विश्वचषक स्पर्धा होत असून यासाठीच्या संघामधील अंतिम १५ खेळाडूंमध्ये शमीचा समावेश नाही. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 13, 2022 14:51 IST
T20 Men’s World Cup: मोहम्मद शमीला टीम इंडियातुन डच्चू; काँग्रेस नेत्यानी केली संतप्त पोस्ट म्हणाले, मी आता.. आगामी ICC T20 Men’s World Cup साठी भारतीय संघाची घोषणा होताच सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 13, 2022 15:06 IST
ICC T20 World Cup 2022 स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडीमागील ‘या’ पाच महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? आयसीसी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा झाली आहे. या संघात रोहित शर्मा कप्तान आणि केएल राहुल उपकप्तानाच्या भूमिकेत असतील. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 12, 2022 20:20 IST
ICC T20 World Cup 2022: टी २० विश्वचषकात भारत- पाक कधी येणार आमनेसामने? पाहा सामन्यांचे पूर्ण वेळापत्रक ICC T20 World Cup 2022 Team India: आयसीसी टी २० विश्वचषक २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 12, 2022 18:55 IST
ICC T20 World Cup 2022: आयसीसी टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघ ठरला; रोहित शर्मा कर्णधार तर विराटला.. ICC T20 World Cup 2022, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका टी २० सामन्यांसाठी भारतीय संघांची घोषणा करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 12, 2022 18:35 IST
भारताचं बळ वाढणार! टी-२० विश्वचषकासाठी ‘हे’ दोन दिग्गज खेळाडू परतणार यूएईमधील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 11, 2022 15:44 IST
16 Photos T20 World Cup 2022 : टी-२० विश्वचषकासाठी भारताची तयारी सुरू, ‘या’ तीन खेळाडूंचा होऊ शकतो संघात समावेश भारतीय संघाने आपला मोर्चा आगामी टी-२० विश्वचषकाकडे वळवला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 11, 2022 00:36 IST
T20 World Cup : टी-२० विश्वचषकाच्या सराव सामन्यांचं वेळापत्रक जाहीर; भारत ‘या’ दोन संघांशी भिडणार एकीकडे आशिया चषक स्पर्धेची धूम सुरू असताना टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी केली जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 8, 2022 23:08 IST
Video: स्मृती मानधनाचा ‘हा’ SIX एकदा बघाच; पाकिस्तानी खेळाडूची प्रतिक्रिया Viral भारतीय महिला संघाने पाकिस्तानला तब्बल १०७ धावांच्या फरकाने पराभूत केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 8, 2022 09:38 IST
बापरे! पुण्यात आतापर्यंतचं सर्वात मोठं ट्राफिक जाम; नवले ब्रिजचा VIDEO बघून धक्का बसेल, मुंबईकडे येणाऱ्यांची अवस्था पाहा
Video: ‘लक्ष्मी निवास’ फेम जान्हवीने शेअर केला व्हिडीओ; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स, म्हणाले, “अरे, जानू समुद्रातून…”
‘झी मराठी’वर कमळीची बाजी, लक्ष्मी-स्वानंदीला टाकलं मागे! टॉप-५ मध्ये ‘स्टार प्रवाह’च्या मालिकांचा दबदबा, पाहा TRP ची यादी
9 शांतता नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का भेटायचे आहे? म्हणाल्या…
6 Baba Vanga Predictions: वर्षाच्या शेवटी ‘या’ ४ राशींना मिळेल अफाट संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
Maharashtra Politics: “लाडकी बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण योजनेची जास्त गरज” ते “मी दिल्लीत आलो तरी चर्चा होते”, राज्यातील चर्चेतील आजची ५ राजकीय विधाने
अजय देवगणचा ‘भूत’ ते अनुष्का शर्माचा ‘परी’ बॉलीवूडमधील कलाकारांचे ‘हे’ हॉरर चित्रपट पाहिलेत का? वाचा यादी
Justice Surya Kant: “AI हे वकील आणि न्यायाधीशांची जागा…”, भारताचे आगामी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे महत्त्वाचे विधान