VIDEO: इम्रान खानच्या अटकेनंतर पाकिस्तानमध्ये तणाव, समर्थकांकडून लष्करी मुख्यालयावर हल्ला इम्रान खान यांच्या समर्थकांनी पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला चढवला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 9, 2023 22:15 IST
इम्रान खान यांच्यावर कोर्टाबाहेर अटकेची कारवाई, भ्रष्टाचाराचा आरोप असलेले अल-कादिर ट्रस्ट प्रकरण’ नेमके काय आहे? जाणून घ्या… प्रीमियम स्टोरी इम्रान खान यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात इम्रान खान यांच्यासह त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यादेखील आरोपी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 12, 2023 11:41 IST
“माझा दोनदा हत्येचा प्रयत्न झाला”; अटकेआधी इम्रान खानची प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा अटकेआधीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 9, 2023 18:34 IST
VIDEO: Imran Khan Arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद न्यायालयाबाहेर ही कारवाई करण्यात आली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 9, 2023 17:08 IST
“जगभरात पाकिस्तानची नाचक्की होतेय, देशाचा पैसा…”, बिलावल भुट्टोंच्या भारत दौऱ्यानंतर माजी पंतप्रधान इम्रान खान यांची टीका पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ सध्या लंडनमधील चार्ल्स यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी गेले आहेत. तर, बिलावल भुट्टो यांनी नुकताच भारत दौरा केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 7, 2023 13:37 IST
“बुशरा बीबी आणि इम्रान खान यांचा निकाह कायदेशीर नव्हता” मौलवी सईद यांची कोर्टात माहिती इम्रान खान यांनी पंतप्रधान होण्यासाठी हा निकाह केला असंही मौलवींनी सांगितलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 13, 2023 15:24 IST
मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचं इम्रान खान यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “जे पाकिस्तानला जमलं नाही…” इम्रान खान म्हणतात, “क्वाडचे सदस्य असूनही अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता भारतानं रशियाकडून स्वस्त दरात कच्चं तेल मिळवलं. आपल्या सरकारकडूनही…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 10, 2023 16:21 IST
भारताशी मैत्रीसाठी बाजवा यांचा दबाव; पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा दावा पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी भारताशी मैत्रीसाठी आपल्यावर दबाव आणला होता, असा दावा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान… By पीटीआयApril 3, 2023 03:09 IST
इम्रान खान यांची बीसीसीआयवर टीका, म्हणाले, “मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंना…” Imran Khan On BCCI : पाकिस्तानचे विश्वकप विजेता आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर निशाणा साधला… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 1, 2023 11:47 IST
पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी इम्रान यांचा दहा-कलमी कार्यक्रम पाकिस्तानला संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारकडे ना योजना आहे ना तशी इच्छा अशी टीका त्यांनी केली. By पीटीआयMarch 27, 2023 03:24 IST
“…त्यांना माझी हत्या करायचीय!” पाकिस्तानचे माजी पंतप्रधान म्हणाले, “अटकेची तयारी हा लंडन योजनेचा भाग” पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या लाहोर येथील घराबाहेर दाखल झाले… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 15, 2023 14:38 IST
विश्लेषण : ‘तोशखाना प्रकरणा’मुळे इम्रान खान यांच्यावर अटकेची टांगती तलवार; पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडतंय? पाकिस्तानचे माजी पंतप्रधान तथा पाकिस्तान तहरिक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाचे सर्वेसर्वा इम्रान खान यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. By प्रज्वल ढगेMarch 15, 2023 13:53 IST
वकिलाचा सरन्यायाधीशांना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न, सर्वोच्च न्यायालयात खळबळजनक घटना; नेमकं काय घडलं?
दिवाळीआधीच ‘या’ ५ राशींची तिजोरी पैशाने भरेल! संपत्तीत वाढ तर करिअरमध्ये प्रगती, लवकरच मिळेल आनंदाची बातमी…
Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका