इंडियाचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? ओमर अब्दुल्ला यांनी मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाले… आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान पतंप्रधान नरेंद्र मोदी हेच एनडीएचा प्रमुख चेहरा असतील. तर इंडिया आघाडीचा उमेदवार निश्चित झालेला नाही. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 31, 2023 21:10 IST
काँग्रेसचेही अदाणींबरोबर संबंध? व्यवसाय, भेटी, पुरस्कार आणि बरंच काही…; भाजपाने यादीच केली जाहीर! उद्योगपती अदाणी यांच्यावरून राहुल गांधी आणि भाजपा यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीच्या माध्यमातून हा वाद आता विकोपाला जाण्याची… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 31, 2023 20:51 IST
“तो पैसा कोणाचा?” मुंबईत येताच अदाणी प्रकरणावरून राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना तीन सवाल राहुल गांधी म्हणाले, गौतम अदाणी त्यांच्या परदेशी भागीदारांबरोबर मिळून देशातल्या पायाभूत सुविधा विकत घेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत का… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 31, 2023 23:33 IST
“…याच पैशातून अदाणी देशाची संपत्ती खरेदी करतायत”, पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत राहुल गांधींचा गंभीर आरोप गौतम अदाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत राहुल गांधींनी गंभीर आरोप केला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 31, 2023 18:29 IST
“जनतेसाठी नाही तर आपली दुकानं बंद होतील ती वाचावीत म्हणून ‘इंडिया’तले पक्ष…”, देवेंद्र फडणवीसांची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘इंडिया’ आघाडीवर घणाघाती टीका By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 1, 2023 10:21 IST
पंतप्रधानपदासाठी दुसरा चेहरा आहे का? उद्धव ठाकरेंच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंचं उत्तर; म्हणाले “रावणाला…” पंतप्रधानपदासाठी आमच्याकडे (इंडिया आघाडी) अनेक पर्याय आहेत. परंतु, भाजपाकडे काय पर्याय आहे? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता.… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 31, 2023 16:50 IST
“…तेच नाव पंतप्रधानपदासाठी निवडलं जाईल”, ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य विरोधकांच्या इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? हे अद्याप ठरलेलं नाही. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 31, 2023 15:41 IST
बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर
अर्जुनने तपासले पोस्टमार्टम रिपोर्ट! उघड झालं ‘ते’ सत्य, प्रिया चांगलीच फसली…; दामिनीही संतापली, पाहा जबरदस्त प्रोमो
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
CSK vs PBKS: “मी पुढच्या सामन्यात…”, धोनीचा पंजाब किंग्सविरूद्ध IPL 2025 मधील अखेरचा सामना? माहीच्या वक्तव्याने बसला धक्का
CCS, CCPA आणि CCEA काय आहे? भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या बैठकींचा अर्थ काय?