नरेंद्र सिंह यांची पाकिस्तानी सैन्याने केलेली निर्घृण हत्या त्यानंतर काश्मीरमध्ये पोलिसांचे अपहरण करुन झालेल्या हत्या यामुळे सीमेवरील वातावरण तापले आहे.
राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये हेलिकॉप्टरवरुन डागता येणाऱ्या रणगाडा विरोधी हेलिना क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हेलिना हे संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र आहे.
पाकिस्तानने आज भारताच्या स्वातंत्र्यदिनी सुद्धा हल्ल्याचा कट रचला होता. पण सीमेवर सर्तक असलेल्या आपल्या जवानांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून…