scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Fitch affirms India s credit rating
‘फिच’कडून भारताच्या अर्थव्यवस्थेच्या मजबूत वाढीवर शिक्कामोर्तब; ट्रम्प टॅरिफच्या परिणामांबद्दल काय म्हणाली ही जागतिक संस्था…

अलीकडेच एस अँड पी या जागतिक पतमानांकन संस्थेने तब्बल १८ वर्षांनंतर भारताच्या सार्वभौम पतमानांकन सुधारणा केल्यानंतर, त्या पाठोपाठ या आघाडीवर…

'Annapurna' means a quiet economic revolution,' - Senior Economist Dr. Ajit Ranade
देश आर्थिक संकटात ? ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले…

गेल्या तीस चाळीस वर्षांत सूक्ष्म वित्ताची मोठी क्रांती झाली. अन्नपूर्णा परिवार हा त्याचेच उदाहरण आहे. संस्थेने लाखो महिलांना स्वत:च्या पायावर…

upi transactions may not remain free as rbi hints at customer bearing charges print eco news
UPI सध्या Free आहे म्हणजे नेमके काय? सुविधेसाठी येणारा खर्च कसा भागविला जातो? प्रीमियम स्टोरी

मूळात कॅशलेस व्यवहारांसाठी पडणारा खर्च आणि त्यातून होणाऱ्या नफ्याचे प्रमाण याबद्दल खूपच त्रोटक माहिती उपलब्ध आहे.

Nifty crosses 25,000 as GST reforms boost market sentiment and technical analysis
ससा-कासवाची गोष्ट: चार्टिस्टच्या परीक्षेचा क्षण… शेअर बाजाराला तेजीचा सूर गवसण्याची घडी तरी कोणती?

निर्देशांकांच्या मंदीच्या धारणेतून तेजीत अथवा तेजीतून मंदीत अशा संक्रमणाला आता विस्तृतपणे समजून घेऊया.

government passes online gaming bill 2025 banning real money game winzo mpl shut down after ban
Online Gaming Bill 2025 : मोदी सरकारच्या विधेयकामुळे हे ॲप आता बंद

ऑनलाइन गेमिंग मंच असलेल्या विन्झो आणि नझारा टेक्नॉलॉजीजच्या मूनशाईन टेक्नॉलॉजीजने पोकरबाजीसारखे मोबाइल गेमिंग ॲप बंद केले आहे.

India China ties
अग्रलेख : अगतिकतेतून आत्मघाताकडे?

नेहरूप्रणीत भारताने ते ओळखले नाही, असे वारंवार बोलून दाखवणाऱ्या विद्यामान सत्ताधीशांनाही चीनने गाफील गाठून दाखवले. एकूणच आपल्या अधोगतीसाठी टपून बसलेल्या…

Vedanta announces Rs 6256 crore interim dividend and sets record date of August 27 for shareholders
‘या’ कंपनीकडून शेअरधारकांना ६,२५६ कोटींचा डिव्हिडंड; अजूनही डिव्हिडंड मिळवण्याची संधी

गुंतवणूकदारांना लाभांश अर्थात डिव्हिडंड मिळवायचा असल्यास २७ ऑगस्ट पूर्वी समभाग खरेदी केल्यास ते लाभांश मिळवण्यास पात्र ठरतील.

Government proposes GST exemption on life and health insurance premiums to make coverage affordable
मोदी सरकारकडून लवकरच मोठी घोषणा; तुमचा विम्याचा हप्ता होणार कमी

केंद्र सरकारने विम्याचे कवच मिळविणे अधिक परवडणारे आणण्याच्या उद्देशाने, जीवन विमा, आरोग्य विमा हप्त्यांना वस्तू आणि सेवा कर अर्थात ‘जीएसटी’तून…

online gaming ban lok sabha passes real money gaming bill 2025 strict law against online gambling
Online Gaming Ban : ऑनलाइन जुगारावर दरसाल २०,००० कोटींचा धु्व्वा

केंद्र सरकारच्या अंदाजानुसार ‘रिअल मनी गेमिंग’ अर्थात ऑनलाइन खेळांच्या जुगारावर दरवर्षी देशातील ४५ कोटी लोक तब्बल २०,००० कोटी रुपये गमावतात.

SEBI proposes easier IPO rules for large companies with flexible shareholding norms
सेबीकडून मोठ्या कंपन्यांसाठी ‘आयपीओ’ नियमांत लवकरच बदल

अनेकदा खूप मोठे आयपीओ व्यवस्थापित करण्यात अडचण असल्याने प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ करण्यासाठी सेबीचा प्रयत्न आहे.

global market article
जगाची नव्या अर्थ-राजकीय युतीकडे वाटचाल?

तब्बल सहा आठवड्यानंतरच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर गेल्या आठवड्यात बाजार किंचित का होईना वधारलेले दिसले. पुन्हा एकदा व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे स्मॉलकॅप…

Trump tariffs on india
ट्रम्प टॅरिफटोल्याचा ताळेबंद प्रीमियम स्टोरी

२ एप्रिल २०२५ रोजी ट्रम्प यांनी भारतीय वस्तुमालाच्या आयातीवर २५ टक्के जशास तसे शुल्क अर्थात रेसिप्रोकल टॅरिफ आकारण्याची घोषणा केली.

संबंधित बातम्या