पुण्यात मुख्यालय असलेल्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कंपनीकडून या प्रकल्पांतर्गत विकसित होणाऱ्या प्रारूप डिझेल इंजिनमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त स्थानिक घटकांचा वापर…
एनएएसएम-एसआर जहाजविरोधी क्षेपणास्त्राचा ‘सी-स्किमिंग’ पद्धतीचा प्रवास त्याचा थांगपत्ता लागू देत नाही. त्या अंतर्गत समुद्राच्या पृष्ठभागाच्या शक्य तितक्या जवळून मार्गक्रमण केले…
छोट्या युद्धनौका आणि प्रवासी बोटींच्या वाहतुकीसाठी उरण येथील करंजा येथे जेट्टी बांधण्यासाठी कांदळवने कापण्यास उच्च न्यायालयाने नौदलाला नुकतीच परवानगी दिली
सैन्यदलांमध्ये मोक्याच्या पदांवर महिलांनाही स्थान मिळाले पाहिजे, याविषयी सर्वोच्च न्यायालयाने अलीकडच्या काळात आग्रही भूमिका घेतली होती. तिचे पालन होत असल्याचे…
भारतीय नौदलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सात बेरोजगार तरुणांच्या पालकांना ३५ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी कोल्हापुरातील एका भामट्याविरुद्ध…