Pakistan Restrict Basic amenities for Indian Diplomats: पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे असलेल्या भारतीय उच्चायुक्तालयातील अत्यावश्यक बाबींचा पुरवठा पाकिस्तानकडून रोखण्यात आला आहे.
अमेरिकेने बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर आता आणखी एका देशाने बेकायदेशीर स्थलांतरितांच्या विरोधात कठोर पावलं उचलण्याचा इशारा दिला आहे.