scorecardresearch

justin trudeau
“भारताच्या एजंटांनी निज्जरची हत्या केली, आमच्या विरोधानंतर…” कॅनेडियन पंतप्रधानांचा संताप

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो म्हणाले, भारत सरकारचे एजंट हे एका कॅनेडियन नागरिकाच्या हत्येत गुंतले असावेत, आमच्याकडे यासंबंधीचे पुरावे आहेत.

Akram Ghazi
भारताचा आणखी एक शत्रू पाकिस्तानात ठार, ‘लष्कर’च्या माजी कमांडरची अज्ञात हल्लेखोरांकडून हत्या

गेल्या ११ महिन्यात पाकिस्तानात सहा दहशतवाद्यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत.

Hottest Year Recorded on Earth Marathi News
Global Temperature: मानवजातीला हाय अलर्ट! गेले १२ महिने ठरला पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात उष्ण नोंद झालेला काळ

Hottest Year Recorded on Earth: “मला वाटतं या वर्षी समोर आलेल्या आकडेवारीतून एक गोष्ट ठळकपणे समोर आली आहे. ती म्हणजे…

Mumbai Crime News
भारतीय तरुणावर अमेरिकेत चाकूने हल्ला, उपचारांदरम्यान मृत्यू; कॉम्प्युटर सायन्स शिकायला गेलेल्या विद्यार्थ्याबरोबर नेमकं काय घडलं?

दरम्यान, याप्रकरणी चौकशी करताना पोलिसांनी जीममधील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. या चौकशीतून असं समोर आलं की वरुण शांत स्वभावाचा विद्यार्थी होता.…

Palestine President convoy attacked
VIDEO : पॅलेस्टाईनच्या राष्ट्रपतींवर जीवघेणा हल्ला, महमूद अब्बास थोडक्यात बचावले

हल्लेखोरांनी वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी संरक्षण अस्थापनांमध्ये घुसून पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

bedbugs outbreak in Seoul
दक्षिण कोरियात ढेकणांचा उच्छाद, नागरिकांमध्ये भितीचं वातावरण, नायनाट करण्यासाठी कोट्यवधींचा निधी

ढेकणांचा प्रादूर्भाव वाढल्याने सेऊल प्रशासन आता सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, हॉटेलांची स्वच्छता यावर भर देत आहे.

us nuclear submarine in middle east
इस्रायल-हमास संघर्ष अण्वस्रयुद्धाच्या दिशेने? अमेरिकेची मोठी घोषणा, मध्य-पूर्वेत भीतीचं वातावरण!

अमेरिकेनं आपली अण्वस्रवाहू पाणबुडी मध्यपूर्वेतील समुद्रात उतरवली असून त्यावरून अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत.

justin trudeau canada
भारतावर आरोपाचा कट कॅनडातच रचला गेला? निज्जर हत्या प्रकरणात भारतीय उच्चाधिकाऱ्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता हा तपास…”

खलिस्तान समर्थक दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्या प्रकरणामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत.

gurpatwant singh pannu latest video
Video: “१९ नोव्हेंबरला विमान प्रवास करू नका, नाहीतर…”, वर्ल्डकप फायनलच्या दिवशी दिल्लीत घातपाताची खलिस्तान्यांची धमकी!

“१९ तारखेला इंदिरा गांधी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव बदलून…”

italy file photo
२६ लाख रुपये घ्या, पण आमच्या इथे राहायला या! तुम्हाला आवडेल का ‘इथे’ शिफ्ट व्हायला?

आर्थिक परतावा देतानाही बाहेरून येणाऱ्यांसाठी तीन प्रमुख अटी घालण्यात आल्या आहेत. त्यातली सर्वात महत्त्वाची अट म्हणजे…

संबंधित बातम्या

मराठी कथा ×