International Space Research Station 2025:आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन स्थानक हे पृथ्वीभोवती फिरणारे एक मोठे अंतराळ स्थानक असून हे अंतराळात बांधलेले संशोधन केंद्र आहे.
NASA Astronaut Sunita Williams Homecoming Updates: २८६ दिवस अंतराळात राहिल्यानंतर अखेर सुनीता विल्यम्स त्यांच्या इतर तीन सहकाऱ्यांसह पृथ्वीवर परतल्या आहेत.
उड्डाणानंतर दिवसभराच्या कालावधीत ‘स्पेस-एक्स’चे यान स्थानकात पोहोचले. विल्मर आणि विल्यम्स यांच्या जागी आता अमेरिका, जपान आणि रशियाचे अंतराळवीर तेथे थांबतील.